Home / राशी-भविष्य / खरी मैत्री निभावतात या दोन राशींचे व्यक्ती, आपले मित्र यातून तर नाही…..

खरी मैत्री निभावतात या दोन राशींचे व्यक्ती, आपले मित्र यातून तर नाही…..

खरी मैत्री निभावतात या दोन राशींचे व्यक्ती, आपले मित्र यातून तर नाही…..

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशींच्या त्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. प्रत्येक राशींच्या एक स्वामी ग्रह राहतो जो त्या राशीला नियंत्रित करतो.त्या स्वामी ग्रहाचा प्रकृतीचा प्रभाव त्या संबंधी राशीच्या व्यक्तींवर ही होतो.

जीवनात खूपच वेग-वेगळे व्यक्ती भेटत असतात. प्रत्येकाचा स्वभाव, व्यवहार व रहाणे एक-दुसर्‍या पेक्षा विभिन्न असते. यामागे आपले संस्कार व आपला आसपासचा परिसर जिम्मेदार असतो. परंतु काही सवयी त्यांच्या जन्माशी जुळलेल्या असतात व याचा संबंध त्यांचा राशींशी येतो. प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतोच.

प्रत्येक स्वामी ग्रहाचा प्रभाव त्या संबंधी असलेल्या राशींशी येतो. यामुळेच संताप प्रसन्नता व चिडचिड होणे या सारखे खूपच भाव व्यक्तींमध्ये लहानपणीच पाहायला मिळते. तो व्यक्ती आपल्या इच्छा शक्तीनुसार हे बदलू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार या दोन राशींचे मुलं लवकर मैत्री करतात व दुसऱ्यांना आपलेसे करतात.

कन्या :- या राशीचा स्वामी बुध आहेत. बुध या ग्रहाला त्याच्या बुद्धिमत्ते मुळे मानले जाते. म्हणूनच कन्याराशीचे व्यक्ती बुद्धिमान असतात. या व्यतिरिक्त ते समजूतदार ही असतात. दुसर्‍याचे दुःख व भावना हे लवकर समजतात. त्यांचे हे कौशल्य लोकांना त्यांचा जवळ आकर्षित करतात. यांना लोकांपासून खूप प्रेम व सन्मान मिळतो. कन्या राशीच्या व्यक्तींना खूपच मित्र असतात. या राशींचे व्यक्ती काही मोजक्या मित्रांनाच जवळचे मित्र मानतात.

मिन :- या राशीच्या लोकांचा स्वभावच मनमिळाऊ असतो. मीन राशींची प्रकृती पाणी असते व हे खूपच शांत स्वभावाचे असतात. मीन राशींचा स्वामी गुरु असतो.या राशींचे व्यक्ती विचारपूर्वक मोठे निर्णय घेत असतात. दुसऱ्याच्या मदतीसाठी या राशींचे व्यक्ती कायम तत्पर असतात. मग त्या साठी त्यांना नुकसान जरी होत असेल तरीही ते मदत करतात. ढोंग करणारे व्यक्ती यांना जराही आवडत नाही म्हणून ते त्यांच्यापासून कायम दूरच राहत असतात. आपल्या मित्रांजवळ यांचा संबंध भावनात्मक असतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)