गुरु ग्राहच्या वक्र चाली मुळे या ५ राशींवर येऊ शकते संकट रहा सावधान, होणार आहे उलट प्रभाव!

राशी-भविष्य

<span;>गुरु ग्राहच्या वक्र चाली मुळे या ५ राशींवर येऊ शकते संकट रहा सावधान, होणार आहे उलट प्रभाव!

<span;>  गुरु ग्रहाचे संक्रमणाचे बारा राशींवर वेळवेगळे परिणाम दिसून येतात. ज्योतिष शास्त्र मध्ये गुरु ग्रहाचे चालीचे खूप महत्व सांगितले गेले आहे. गुरू ग्रहाला धनसंपत्ती, विद्या, ज्ञान आणि बुद्धीचे कारक मानले गेले आहे. बृहस्पति ग्रह 20 जून 2021 पासून वक्र चालीने कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. गुरु ग्रह सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कुंभ राशीत वक्री स्थितीत राहणार आहे या दरम्यान खालील पाच राशीच्या व्यक्तींना सावधान राहावे लागणार आहे कारण या परिवर्तनामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

<span;>मेष : कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. गुरु ग्रहाच्या या परिवर्तनामुळे आपल्या जीवनात विविध समस्या निर्माण होऊ शकतात उदाहरणार्थ धनसंपत्ती  कमवण्याकरिता समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे सावध राहा. गुंतवणूक करताना सावध राहा तोटा येण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानी बाळगा. चांगले परिणाम करीत गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करण्याचा प्रयत्न करा.

<span;>मिथुन : गुरु ग्रहाच्या परिवर्तनामुळे आपल्याला मेहनत घेऊनही यश मिळण्यास वेळ लागणार आहे. मात्र प्रयत्न करणे सोडू नका काहीवेळा नंतरच का होईना पण यश नक्कीच मिळेल. परिवारातील सदस्य सोबत विशेषतः वडिलांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलताना आपले शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. उपाय म्हणून या कालावधीत आपल्या वडिलांची सेवा करा आणि गुरुजनांचा आदर करा.

<span;>सिंह : सिंह राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात समस्या येणार आहेत. जीवन साथीदाराच्या भावना समजून घ्या आणि बोलण्यात मधुरता ठेवा. आपल्या भावना व्यक्त करताना विचारपूर्वक व्यक्त करा. उपाय म्हणून बृहस्पतिवार च्या दिवशी पिवळ्या वस्तू दान करण्याचा प्रयत्न करा.

<span;>धनु राशीं : धनु राशीचा स्वामी ग्रह बृहस्पतीच आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना देखील विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे आपल्या जीवनात धैर्य आणि  पराक्रम यांची कमी येऊ शकते.  आपल्याला आपले मत स्पष्टपणे व्यक्त करण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. नातेवाईकांसोबत विशेषतः बहीण भावंडांसोबत मतभेद निर्माण होण्याचे योग निर्माण होत आहेत. जीवनात सकारात्मकता निर्माण करण्याकरिता गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा.

<span;>मीन राशीं : आपला आर्थिक खर्च अधिक वाढणार आहे. घरात अशांतता निर्माण होऊ शकते मात्र घरात धार्मिक कार्य केल्याने घरात पुन्हा प्रसन्न वातावरण निर्माण होणार आहे.  धार्मिक कार्यामध्ये वेळ व्यतीत केल्याने तणाव कमी होणार आहे. प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात.

<span;>मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

<span;>(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

Leave a Reply

Your email address will not be published.