Home / राशी-भविष्य / जाणून घ्या (७ ते १३) जून पर्यंतचे राशीफळ, या आठवड्यात लागेल सूर्य ग्रहण, या तीन राशींच्या व्यक्तींचे नोकरीत होईल प्रमोशन!

जाणून घ्या (७ ते १३) जून पर्यंतचे राशीफळ, या आठवड्यात लागेल सूर्य ग्रहण, या तीन राशींच्या व्यक्तींचे नोकरीत होईल प्रमोशन!

जाणून घ्या (७ ते १३) जून पर्यंतचे राशीफळ, या आठवड्यात लागेल सूर्य ग्रहण, या तीन राशींच्या व्यक्तींचे नोकरीत होईल प्रमोशन!

मेष :- धन हानी होऊ शकते म्हणुन सतर्क राहा. खर्च जपून करा. वाद-विवाद पासून दूर राहा. दाम्पत्य जीवनात वाद-विवाद होऊ शकतात. कोणतेही कार्य विचारपूर्वक करा.

वृषभ :- आरोग्याची काळजी घ्या. परिवारात कलह निर्माण होऊ शकतो. आर्थिक समस्या येऊ शकते. जवळचा मित्रा पासून धोका मिळू शकतो. मानसिक ताण तणाव वाढू शकतो.

मिथुन :- आर्थिक जीवनात खुप समस्यांचा सामना करावा लागेल. पैसे विचारपूर्वक खर्च करा. रागावर संयम ठेवा. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. बिजनेस मध्ये नुकसान होऊ शकते.

कर्क :- जवळच्या मित्राशी वाद-विवाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. आई-वडिलांच्या आरोग्याविषयी समस्या येऊ शकतात. प्रवास करू नका. वाद-विवाद पासून दूर रहा.

सिंह :- धार्मिक कार्यात रूची वाढेल. धनलाभ होऊ शकतो. नवी नोकरी मिळू शकते. करियर मध्ये उन्नती होऊ शकते. दाम्पत्य जीवन सुखमय असेल.

कन्या :- धन हानी होऊ शकते म्हणून सतर्क रहा. वाईट संगती पासून दूर राहा. कोर्ट कचऱ्यामध्ये चक्कर लावावे लागू शकतात. देवाण-घेवाण करताना सावधान रहा. मानसिक ताण तणाव वाढू शकतो.

तुळा :- दाम्पत्य जीवनात समस्या येऊ शकतात. मन अशांत राहील. कार्य करत असताना त्यात अडथळा येईल. कोणत्याही कामात धावपळ करू नका. विचारपूर्वक काम केल्यानंतर लाभ होईल.

वृश्चिक :- प्रकृती ठीक नसू शकते. डोकेदुखीची समस्या असेल. ऑफिसमध्ये काम खूप असेल. जवळच्या व्यक्ती आपल्या मानसन्मानाला ठेच पोहोचवू शकतो. कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होईल.

धनु :- आर्थिक पक्ष मजबूत राहील. गुंतवणूक केलेल्या पैशातून लाभ मिळेल. दाम्पत्य जीवनासाठी चांगली वेळ आहे. आनंदाची बातमी मिळू शकते.

मकर :- आरोग्याची काळजी घ्या. धन हानीचे योग आहेत. कोणत्याही कामात धावपळ करू नका. नवे मित्र बनू शकतात. लव लाइफ साठी उत्तम वेळ आहे.

कुंभ :- आपल्याला ठेच लागू शकते. कोणत्याही कामाला सावधानतेने पूर्ण करा. वाद विवाद पासून दूर रहा. लव लाइफ मध्ये समस्या येऊ शकतात. कर्ज वाढू शकते.

मिन :- कोणतेही कार्य विचार करूनच करा. आरोग्यावर विशेष लक्ष ठेवा. दाम्पत्य जीवनात वाद-विवाद होऊ शकतात. प्रवास करावा लागू शकतो. परिवारातील सदस्यांची साथ मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)