या राशींचे व्यक्ती कधी जवळ राहू शकत नाही, होत असतात वाद-विवाद!

राशी-भविष्य

या राशींचे व्यक्ती कधी जवळ राहू शकत नाही, होत असतात वाद-विवाद!

ज्योतिष शास्त्रानुसार मैत्री ग्रह असलेले व्यक्ती जेव्हा जवळ येतात तेव्हा त्या दोघांचे नाते उत्तम असते. परंतु जेव्हा क्षत्रू ग्रह असलेले व्यक्ती जवळ येतात तेव्हा त्यांच्यात वाद-विवाद निर्माण होतात.चलातर जाणून घेऊया अश्या राशींबद्दल जे एक-दुसऱ्या जवळ जास्त वेळ पर्यंत राहू शकत नाही.

आपण आपल्या जीवनात खूपच व्यक्तींना भेटत असतो परंतु आपले प्रत्येका जवळ चांगले संबंध असतात असे नाही. काही व्यक्ती असे असतात ज्यांना भेटल्यावर आपल्याला वाटते की आपण यांना खूप अगोदर पासून ओळखतो. काही व्यक्ती असतात जे आपल्याशी कितीही चांगल्या प्रकारे बोलतात तरीही आपल्याला ते आवडत नसतात. त्यांच्या जवळ बोलणे राहणे आपल्याला पसंत नसते.

ज्योतिष शास्त्रानुसार हा सर्व ग्रहांचा खेळ आहे. जेव्हा मैत्री ग्रह असलेले व्यक्ती जवळ येतात तेव्हा त्यांच्यातील संबंध अतिशय उत्तम असतात परंतु शत्रू ग्रह असलेल्या व्यक्ती जवळ आले की त्यांच्यात वादविवाद सुरू होतात. त्यांच्यात तान-तनाव,वाद-विवाद,विनाकारण भांडणे अश्या खूप समस्या येत असतात.चलातर जाणून घेऊया क्षत्रू राशींबद्दल, ज्यांच्यात कायम ३६ आकडा असतो.

मेष राशी व कर्क राशी :-
मेष राशीचे जातक आपल्या पद्धतीने जिवन जगत असतात व नेहमी पहिले आपलाच विचार करतात.कर्क राशीचे जातक सौम्य व विनम्र स्वभावाचे असतात व दुसऱ्याचा विचार करतात.यामुळे कर्क राशीचे व्यक्ती दुसऱ्यां कडून अपेक्षा करतात ती म्हणजे दुसऱ्यांनी देखील त्यांचा विचार केला पाहिजे. दोघांचे स्वभाव सारखे नाही व यामुळे दोघांमध्ये वाद-विवाद असतात. त्यांच्यात समज निर्माण होत नाही.

कुंभ राशी व वृषभ राशी :-
जर आपण कुंभ राशीचे असाल तर आपला भागीदार कधीही वृषभ राशीचा नसला पाहिजे.वृषभ राशीचे व्यक्ती खूपच जिद्दी स्वभावाचे असतात व कुंभ राशीचे व्यक्ती स्वतंत्र स्वभावाचे असतात.दोघांमधून कोणीही समजोता करने मान्य करत नाही.यामुळे यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वादविवाद होत असतात.

मिन राशी व मिथुन राशी :-
मिथुन राशीचे जातक सांगतात काही व करतात काही व मिन राशीचे व्यक्ती साधे-भोळे,प्रेमळ स्वभावाचे व भावुक असतात.यामुळे मिन राशीचे व्यक्ती मिथुन राशीच्या लोकांना समजु शकत नाही.यामुळे यांच्यात नेहमी मतभेद, वादविवाद व दोषारोपण होत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

Leave a Reply

Your email address will not be published.