Home / राशी-भविष्य / रविवार दि.१६ मे या व्यक्तींसाठी येणारी वेळ खूप उत्तम राहणार आहे, व या व्यक्तींना परिवारातील सदस्याची आरोग्याची काळजी वाटू शकते श्री. स्वामी समर्थ! 

रविवार दि.१६ मे या व्यक्तींसाठी येणारी वेळ खूप उत्तम राहणार आहे, व या व्यक्तींना परिवारातील सदस्याची आरोग्याची काळजी वाटू शकते श्री. स्वामी समर्थ! 

रविवार दि.१६ मे या व्यक्तींसाठी येणारी वेळ खूप उत्तम राहणार आहे, व या व्यक्तींना परिवारातील सदस्याची आरोग्याची काळजी वाटू शकते श्री. स्वामी समर्थ!

मराठी राशींफळ १६ मे २०२१ / दैनिक राशीं भविष्य / मराठीत दैनिक राशींफळ रविवार १६ मे २०२१.

Dainik rashifal in marathi  16 may 2021,sunday

मेष : आपण केलेल्या चांगल्या कार्याचा परिणाम आपल्या करीअर वर दिसून येणार आहे. एखादी मोठी ऑफर मिळत असते त्यामुळे अचानक लाभ होतो. बायलॉजी शेत्रातील विद्यार्थ्यांकरिता अतिशय उत्तम दिवस आहे शिक्षकांची मदत मिळणार आहे. मंदिरात गूळ दान करा,  नाते संबंध मजबूत होतील.

 

वृषभ : पैशांचा संबंधित महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. अवकी साठी नवीन मार्ग शोधू शकता. चांगल्या लोकांच्या संगतीत राहणार आहात. मौज मजा करण्याचे नियोजन तयार करू शकता. कोणताही निर्णय घेण्याआधी जीवन साथीदाराला त्यासंबंधात कल्पना द्या.

 

मिथुन : आज थोडा ताण जाणवू शकतो मात्र येणारा काळात अतिशय आनंदमय असणार आहे. प्रेमसंबंधातील व्यक्तींकरिता सकारात्मक दिवस आहे.पुढील काही दिवसांमध्ये धनलाभ देखील होणार आहे. नोकरदार वर्गातील व्यक्तींना प्रमोशन मिळण्याचे योग आहेत.

 

कर्क : व्यापार व व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींना नवीन उपक्रमामुळे धनलाभ  होताना दिसून येत आहे. परिवारातील एखाद्या सदस्याचे आरोग्य व चिंतेचा विषय ठरू शकते. परिवारात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.

 

सिंह : आज आपण आपले काम योग्य वेळेवर व उत्तम प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जीवनसाथीच्या आरोग्याशी संबंधित काळजी वाटू शकते. परिवारातील सर्वांची साथ मिळणार आहे एखाद्या मित्राकडून मदतीची अपेक्षा करू शकता. पक्ष्यांना धान्य खाऊ घातल्याने, परिवार सुखी राहील.

 

कन्या : नकारात्मक विचार आळस या पासून दूर होण्याचा प्रयत्न करणार आहात व यशस्वी देखील व्हाल. आपले इच्छा आकांशा वर  काम केल्याने नक्कीच पूर्ण होणार आहेत. मोठा निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करा, यश नक्कीच मिळेल.

 

तूळ : आपण विचार केल्या विरुद्ध आजचा दिवस असणार आहे.दिवस भरात विविध घटना घळु शकतात, एखादी जुनी समस्या परत येऊन उभी राहू शकते. स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा. वातावरणातील बदलावा मुळे स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो.

 

वृश्चिक : आजचा दिवस मनोरंजन व फिरण्यासाठी अतिशय उत्तम आहे. एखादे नवीन काम सुरु करू शकता नवीन योजना साठी देखील दिवस शुभ आहे. पैशा संबंधित निर्णय खूप विचारपूर्वक घ्या. आपल्या जीवनात प्रेम संबंधाचे आगमन होऊ शकते.

 

धनु : आजचा दिवस खास असणार आहे. घरातील वातावरण आनंदमय असणार आहे. थोडीफार मेहनत घेऊन एखाद्या कामात यश मिळू शकते. एखाद्या आनंदाची बातमी मिळू शकते.  ॐ शब्दाचे उच्चारण ११ वेळा केल्याने संबंधांमध्ये मधुरता येईल.

 

मकर : एखादा व्यक्ती काही महत्त्वपूर्ण सांगत असेल त्याकडे दुर्लक्ष करू नका. विरुद्धलिंगीय व्यक्ति आपल्यावर आकर्षित होऊ. नवीन व्यक्तींसोबत भेट होऊ शकते. एखाद्या नवीन योजनेचा विचार करत असाल तर त्यामध्ये काही परिवर्तन करावे लागू शकते.

 

कुंभ :  आज स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे लहान लहान गोष्टीवर राग येऊ शकतो. इतरांच्या वादन मध्ये हस्तक्षेप करणे टाळा. स्वतःच्या कामावर व व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. प्रेम प्रसंगामध्ये त्रासदायक घटना घडू शकतात.

 

मीन : आज आपल्याला नशिबातच मिळणार आहे व मोठ्यात मोठी समस्या देखील योग्य प्रयत्नांनी सुटू शकते. व्यावसायिक व्यक्ती व्यावसाय क्षेत्रात स्वतःचे मोठे नाव करू शकता. आर्थिक दृष्ट्या  अतिशय उत्तम वेळ सुरू आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

 

 

मित्रांनो हा १६ मे २०२१ राशींफळ लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)