Home / राशी-भविष्य / १२ एप्रिल २०२१ सोमवार, या राशीच्या व्यक्तींजवळ होऊ शकतो धोका सावधान राहण्याची आवश्यकता!

१२ एप्रिल २०२१ सोमवार, या राशीच्या व्यक्तींजवळ होऊ शकतो धोका सावधान राहण्याची आवश्यकता!

१२ एप्रिल २०२१ सोमवार, या राशीच्या व्यक्तींजवळ होऊ शकतो धोका सावधान राहण्याची आवश्यकता!

 

 

मेष :-

 

आपल्या आर्थिक स्थितीमध्ये बदल होणार आहेत. कार्यस्थळावर शुभ सूचना मिळणार आहे. एखाद्या व्यक्ती सोबत मतभेद होऊ शकतात. लाइफ पार्टनर सोबत संबंध मधुर होताना दिसत आहेत. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एखादी मोठी जबाबदारी खांद्यावर येऊ शकते.

 

वृषभ :-

 

हा सफल सावधान होण्याची आवश्यकता आहे आपल्या जवळ एखादा व्यक्ती धोका करू शकतो. ऑफिस मध्ये सहकारी व्यक्ती वाद विवाद होऊ शकतो. व्यवसायिक व्यक्ती कामा संबंधित प्रवास करू शकता. आर्थिक देवाण-घेवाण करताना सावधानता ठेवा. जो काम असलेले कार्य करणे टाळा. जमीन व मालमत्ता संबंधित वाद-विवाद होऊ शकतात.

 

 

मिथुन :-

 

आज एकादस शुभ समाचार मिळू शकतो. कार्यक्रम सुरू असेल. एखाद्या जवळ असलेले गैरसमज दूर होतील. पाथर्डी असलेले कार्य पूर्ण होईल. ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण असेल. दिनाचाऱ्या परिवर्तन होणार आहे. एखाद्या जुन्या मित्रासोबत भेट होऊ शकते. अनोळखी व्यक्ती पासून सावध राहा.

 

कर्क :-

 

अधिक काम केल्यामुळे शारीरिक थकवा  येऊ शकतो. आवश्यक चर्चा करताना सावधानता ठेवा. आज आपल्याला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागू शकते. वैवाहिक जीवन उत्तम असणार आहे. आरोग्य सामान्य असणार आहे. ऑफिसमध्ये आपल्या कार्याची स्तुती केली जाऊ शकते. आवश्यक कामामुळे दुसऱ्या शहरात जावे लागू शकते. काळे स्थळचे वातावरण अतिशय उत्तम असणार आहे.

 

 

सिंह :-

 

आज व्यापारी किंवा व्यावसायिक व्यक्ती प्रवासावर सत्तावन नवीन लोकांना भेट देऊ शकतो. समाजात आपल्या कार्याची स्तुती केली जाऊ शकते व लोक कार्यामुळे प्रोत्साहित होणार आहेत. धार्मिक कार्यात आपले मन लागणार आहे. प्रवासावर जाण्याचे योग आहेत. आर्थिक समस्या दूर होतील. मात्र आज खर्च अधिक होऊ शकतो त्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

 

कन्या :-

 

 

आज आपले सर्व कार्य वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. माझा पण दिवसभर रस्ता देखील असणार आहात. व्यस्त असल्यामुळे परिवारातील सदस्यांना वेळ देणे कठीण होऊ शकते. ऑफिस मधील जबाबदारी जास्त असतील. आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. धार्मिक स्थळावर परमेश्वराचे दर्शन घेण्यास जाऊ शकता. नातेवाईक किंवा मित्रांना भेट देऊ शकता.

 

 

तूळ :-

 

आज आपले विचार खूप सकारात्मक असणार आहेत. विरोधी पासून सावध राहा. आपल्या मानसन्मान वाढणार आहे. योग्य वेळेवर आपले कार्य पूर्ण होणार आहेत. नातेवाइकांना भेटल्यावर चांगली बातमी मिळू शकते. आरोग्यात उतार-चढाव दिसून येतील. गुंतवणूक करणे टाळा. नवीन कार्य पुढे जाईल. तणाव दूर होणार आहे.अनावश्यक खर्च टाळा.

 

वृश्चिक :-

 

आपला व्यवहार कमीत कमी करा.संतप्त होऊ नका.मोठ नुकसान हू शकत.खरंच जास्त होईल.आरोग्यावर लक्ष ठेवावे.परिवार चा मदतीने कम पूर्ण होईल.विध्यार्थ्यांना यश मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. वादविवाद नष्ट होऊन मैत्रीचे नाते निर्माण होतील.

 

धनु :-

 

ईश्वराच्या भक्तीत तलीन होणार.व्यावसायिक यात्रा करू शकतात.आवश्यक निर्णय विचारपूर्वक घ्या.आरग्याविषयी  काही समस्या उद्भवू शकतात.वडील-धाऱ्यांच्या  आशीर्वाद मिळेल.आजचा दिवस उत्तम असेल.परिवारा मधील एखाद्या व्यक्तीची आर्थिक मदत करू शकतात.

 

मकर:-

 

अभ्यासात विध्यार्थ्यांचे मन लागेल.कर्ज ची परत फेड करू शकतात.मुलांच्या समस्या दूर कराल.जोखीम असलेले कार्य पूर्ण कराल.आरोग्यात सुधार होईल.आज तुम्हाला यश मिळेल. अविवाहितांचे लग्न जमेल.मानसन्मान वाढेल.वादविवाद पासून दूर राहा.

 

कुंभ :-

खाद्य विषयी लक्ष ठवावे.पत्नी सोबत फिरायला जाऊ शकतात.प्रवास चांगला असेल.अचानक धनलाभ होईल.दिनक्रमात बदल होईल.वयस्करांची आरोग्य दुखावू शकत.अनोळखी व्यक्तीन पासून सावध राहा.विरोधी व्यक्तीने पासून सावध राहा.

 

मिन :-

 

आज प्रवास करू शकतात.ऑफिस मध्ये कर्मचाऱ्यांशी वादविवाद हाऊ शकतात.प्रकृती ठीक होईल.धार्मिक कार्यात मन लागेल.विद्यार्थ्यांना यश मिळेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते.सुख संपत्तीत वाढ होईल.आर्थिक लाभ होईल.सर्व काम पूर्ण होईल.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)