Home / राशी-भविष्य / १५ मार्च २०२१ सोमवार जाणून घ्या कोणत्या राशींवर आहे महादेवांची कृपा, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

१५ मार्च २०२१ सोमवार जाणून घ्या कोणत्या राशींवर आहे महादेवांची कृपा, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

१५ मार्च २०२१ सोमवार जाणून घ्या कोणत्या राशींवर आहे महादेवांची कृपा, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

मेष :- व्यवसायात नवीन अनुबंध तयार होतील. नवीन तयार केलेला योजना पूर्ण होतात.आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते अन्यथा आपले वाद-विवाद होऊ शकतात. समाजात मान-सन्मान प्राप्त होणार आहे.एखाद्या मैत्रिणीकडून निराशा हाती लागू शकते. कामात व्यस्त असाल मात्र यांचे फळ आपल्याला मिळणार आहे.

 

वृषाभ :- आज आरोग्याची काळजी घेण्याची आवशकता आहे. आज अस्वस्थ वाटणार आहे.जीवनसाथी दाराचे पूर्ण मदत मिळणार आहे.शत्रू पक्षाकडून त्रास होऊ शकतो. वाईट संगतीमुळे हानी होऊ शकते. पैशाची देवाण घेवाण करणे टाळावे.मातापित्यांच्या आरोग्यात मध्ये सुधार दिसणार आहे.

 

मिथुन :- आज आपण एखाद्या प्रवासावर जाऊ शकत आवर हा प्रवास फायदेकारक ठरणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज ते पैसे देवान घेवान करणे टाळावे.आर्थिक लाभाचे खूप मार्ग मिळू शकतात. नकारात्मक विचारांपासून दूर राहा.व्यापाराचा आपले ग्राहक वाढणार आहेत. नोकरी शेत्रात पदोन्नती होऊ शकते.

 

कर्क :- आजचा दिवस उतार-चढाव आणि भरलेला असणार आहे.प्रेमसंबंधात जोखीम घेणे टाळा.कोणत्या प्रकारच्या वादापासून दूर राहावे अन्यथा मोठी समस्या उभी राहू शकते. सामाजिक शेत्रात नवीन नवीन व्यक्ती सोबत आपली ओळख निर्माण होणार आहे. वाहन व मशिनरी यासारखे वस्तूंपासून आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 

सिंह :- आजचा दिवस हा सर्वसामान्य असणार आहे. पैशाच्या देवाणघेवाणीत सावध होण्याची आवश्यकता आहे. मित्रांसोबत बाहेरगावी फिरायला जाण्याचे नियोजन करू शकता.दूरध्वनीच्या माध्यमातून आनंददायी बातमी मिळणार आहे.ज्यामुळे पारिवारिक वातावरण उत्साहपूर्ण होऊन जाणार आहे. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत.

 

कन्या :- आज आपली आवक वाढणार आहे व पोकी चे नवीन मार्ग देखील उघडणार आहेत. परिवारातील चिंताग्रस्त वातावरण कमी होणार आहे व प्रसन्नता वाढणार आहे.ओके सुधारणार आहे.घरचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय विशेष यश मिळताना दिसत आहे. जमीन व मालमत्ता या संबंधित कार्यामध्ये फायदा होण्याचे योग आहेत. घरी नवीन वाहन येऊ शकते.

 

तूळ :- आज आपल्याला प्रशासकीय कारण मध्ये यश मिळणार आहे.जवळच्या मित्रांजवळ असलेले गैरसमज दूर होतील व संबंध पुन्हा आधी प्रमाणे होतील. एखाद्या फायदेकारक प्रवासावर जाऊ शकता. प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आपल्या करिअरमध्ये मदत मिळणार आहे. प्रशासकीय कामांमध्ये यश मिळणार.

 

वृश्चिक :- आज आपण पूर्ण दिवस बसणार आहात त्यामुळे आपल्याला शारीरिक थकवा जाणवू शकतो.मात्र घेतलेल्या मेहनती प्रमाणे योग्य ते फळ न मिळाल्यामुळे मन नाराज होऊ शकते.अचानक दुःखद बातमी मिळू शकते.स्वतःला मानसिक रुपाने सक्षम ठेवण्याची आवश्यकता आहे.आवक व जावक एकसारखे असल्यामुळे पैशांची बचत होणे कठीण होताना दिसत आहे.

 

धनु :- आज महत्वपूर्ण निर्णय घेताना संबंधित पूर्ण माहिती ठेवण्याची आवश्यकता आहे.यापूर्वी व्यवसाय क्षेत्रातील संबंधित व्यक्ती प्रवासावर जाऊ शकतात. जीवनसाथी दाराजवळ वाद-विवाद होऊ शकतात. आज अनावश्यक खर्च होऊ शकतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये धैर्य ठेवण्याची आवश्यकता आहे.रागावर व आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवल्याने फायदा होणार आहे.

 

मकर :-आज आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.आज आपण परमेश्वर भक्ती करू शकता. प्रगती मध्ये येणाऱ्या समस्या दुरु होतील.आज आपण आपल्या कार्यास संबंधित गंभीरपणे विचार कराल. आज श्वास त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.आई वडिलांचा आशिर्वाद मिळणार आहे त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे.

 

कुंभ :- आज आपल्या व खाताना वाढू शकते व आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. मित्रांजवळ भेटू शकते व त्यामुळे आपले मन आनंदाने भरून जाईल. नवीन स्वादिष्ट खाद्यपदार्थ खाऊ शकता.माता-पित्यांना अधिक वेळ देण्याची आवश्यकता आहे त्यांच्याजवळ वेळ व्यथित करण्याचा प्रयत्न आपण करणार आहात.परिवाराकडून फायदा मिळण्याचे योग दिवस आहेत.

 

मीन :- मीन राशीच्या व्यक्तींना आपल्या जीवन साथीदार संबंधित गोष्टींमध्ये काळजी वाटू शकते.घरात एखाद्या विषयावरून वाद होण्याची शक्यता आहे. आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे एखादा सहलीला जाण्याचे योग तयार होत आहेत. काही जुन्या घटना आपल्याला मानसिक त्रास देऊ शकता यामुळे मागील गोष्टींना आठवण करून आपले मन नाराज करून घेऊ नये. वाईट संगती पासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. आपल्या विचारांना सकारात्मक ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.