Home / राशी-भविष्य / १६ मार्च २०२१ मंगळवारी उद्या राशीच्या व्यक्तींनी राहावे सावध व या ५ राशीच्या व्यक्तींसाठी असनणार आनंदाई दिवस

१६ मार्च २०२१ मंगळवारी उद्या राशीच्या व्यक्तींनी राहावे सावध व या ५ राशीच्या व्यक्तींसाठी असनणार आनंदाई दिवस

१६ मार्च २०२१ मंगळवारी उद्या राशीच्या व्यक्तींनी राहावे सावध व या ५ राशीच्या व्यक्तींसाठी असनणार आनंदाई दिवस.

 

मेष :- आज आपल्या वरील मोठी समस्या दूर होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. व्यवसाय क्षेत्रातील लोकांना फायद्याचा दिवस ठरणार आहे.आज जोखीम घेणे टाळा वाहन चालवताना सावधानी आवश्यकता आहे.मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आज अधिक व्यस्त राहाल. वैवाहिक जीवन सुखमय असणार आहे.

 

वृषभ :- आज प्रवास करणे टाळले पाहिजे कारण शारीरिक इजा होण्याची शक्यता आहे.आज आपल्याला विरोधीपक्ष पासून सावध होण्याची आवश्यकता आहे. व्यवसाय प्रगती होणार आहे. मित्रांच्या मदतीमुळे एखादा नवीन प्रोजेक्ट हाती लागू शकतो.जेवण सातारा ची मदत मिळणार आहे. कार्यक्षेत्रात एखाद्या व्यक्ती सोबत वाद होऊ शकतात. अनोळखी व्यक्ती पासून सावध राहा.

 

कर्क :- इतरांच्या बाबींमध्ये हस्तक्षेप करणे टाळा. एखाद्या आनंददायक बातमी मिळू शकते. धनलाभाचे योग आहेत. भाग्याची साथ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना यश हाती लागणार आहे.नातेवाईकांशी भेट होऊ शकते. प्रवास करू शकता. आज आपण धार्मिक कार्यामध्ये सामील व्हाल. परिवाराच्या सदस्यांची साथ असणार आहे.

 

मिथुन :- आज आपण खूप आनंदी असणार आहे.आज आपण परिवाराकडून मिळालेल्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहात.आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. जोखीम घेण्यामध्ये घाई करू नका.

व्यवसायिक सौदा फायदे कारण ठरू शकतो.या राशींच्या विवाहासाठी अतिशय आनंददायी असणार आहे. आज या राशीला युवा नाही यश मिळणार आहे.मानसिक ताण घेणे टाळा.

 

सिंह :- अति घाईत कोणतेही काम करू नका अपयश हाती लागणार आहे.कार्यस्थळावर नवीन जबाबदारी मिळणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी आज महत्वपूर्ण दिवस आहे. व्यापारात प्रगती होईल. परिवारातील सदस्य जवळ वेळ व्यतीत कराल.घरातील वयस्कर मंडळींचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा सर्व कार्यांमध्ये यश मिळणार.

 

 

कन्या :- आज आरोग्य संबंधित समस्या उद्भवू शकतात. बाहेरचे खाण्यापासून वाचा. शासकीय गोष्टींमध्ये प्रगती होणार आहे वैवाहिक जीवन सुखद राहणार आहे. मालमत्ता व संपत्ती संबंधित समस्या सुटतील. धनलाभ होणार आहे. नवीन व्यक्तींना भेट देऊ शकता. देवाणघेवाण करताना सावध राहा.

 

तूळ :- व्यवसायात फायदा होणार आहे. मानसन्मान वाढणार आहे.जीवन साथीदार जवळ संबंध मधुर होतील. विद्यार्थी वर्गाला घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळणार आहे.महत्त्वपूर्ण काम केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे.मित्र व परिवारातील सदस्य यांच्यामुळे आपल्या आपल्या बहुतेक समस्या सुटतील. प्रवास करणे टाळा.

 

वृश्चिक :- विचार करून बोलण्याची आवश्यकता. आरोग्य संबंधित समस्या येऊ शकतात. पैशाच्या देवाणघेवाणीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. व्यवसायात लाभ होणार. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये घाई करणे टाळा.कार्यस्थळावर समस्या येऊ शकतात. कामाचा अधिक ताण असू शकतो.कर्ज दिलेली रक्कम परत मिळन्याची शक्यता आहे.

 

धनु :- आपले विचार सकारात्मक राहतील. आज आपल्याला भाग्याची साथ असणार आहे. सामाजिक कार्यामुळे प्रवास होऊ शकतो. रोजगारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील.व्यवसाय एक चांगली आवक मिळणार आहे.विमा, बँकेत इत्यादीमध्ये आज आपण गुंतवणूक करू शकतो. अविवाहित व्यक्तींसाठी विवाह प्रस्ताव येऊ शकतो.

 

मकर :- व्यवसाय उतार-चढाव पाहायला मिळणार आहे आज घाईघाईत निर्णय घेणे टाळा. हा एक उत्तम असणार आहे. एखाद्या व्यक्ती जवळ भाई समजून बनवू शकतो. आर्थिक समस्या उभी राहू शकते.योग्य वेळेवर पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे तणाव वाढू शकतो.आवश्यक कार्य पूर्ण राहिल्यामुळे समस्या उभ्या राहू शकतात.

 

कुंभ :- एखाद्या नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी वाटू शकते.घर परिवारामध्ये सुख शांती दिसून येणार आहे.हाय काय कोणता निर्णय घेऊ नका. धार्मिक यात्रा केल्यामुळे मानसिक शांती मिळणार आहे.कर्जाची रक्कम मिळू शकते. पैसा कमविण्याचे नवीन मार्ग उघडू शकता. नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो.ऑफिसमध्ये आपल्या मान सन्मान वाढू शकतो.

 

मीन :- शत्रुंपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आर्थिक परिस्थिती सामान्य असणार आहे. आज आपण आपल्या दिनचर्या मध्ये परिवर्तन आणू शकता.व्यापारी किंवा व्यवसायात नवीन योजना अवलंब केल्याने त्वरित लाभ होणार नाही. अनोळखी व्यक्ती पासून सावध राहा. मन प्रसन्न राहणार आहे. देवांच्या पूजेमध्ये आपले मन रमणार आहे.