Home / राशी-भविष्य / १७ एप्रिल २०२१ या व्यक्तींवर असणार शनी देवांची कृपा हे व्यक्ती घेणार आहेत महत्वपूर्ण निर्णय मात्र घाई करू नका ! 

१७ एप्रिल २०२१ या व्यक्तींवर असणार शनी देवांची कृपा हे व्यक्ती घेणार आहेत महत्वपूर्ण निर्णय मात्र घाई करू नका ! 

१७ एप्रिल २०२१ या व्यक्तींवर असणार शनी देवांची कृपा हे व्यक्ती घेणार आहेत महत्वपूर्ण निर्णय मात्र घाई करू नका !

 

मेष :

 

आज आपल्याला पारिवारिक व सामाजिक जिम्मेदारी  पूर्ण करावी लागू शकताते. घरात वयस्कर लोकांची प्रकृती ठीक नसु शकते त्यामुळे चिंतीत व्हाल. आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. मान सन्मान वाढेल. व्यवसायात उत्तम लाभ होईल.

 

वृषभ :

 

मित्रांची मदत करू शकणार. आज ऑफिसात तुमची स्तुती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप परिश्रम घ्यावे लागेल. वेळेवर जिम्मेदारी पूर्ण कराल. आरोग्य संबंधी चिंतेत असाल. आर्थिक स्थिती चांगली असेल. आज आपल्याला चांगली बातमी मिळेल.

 

मिथुन :

 

चिंते पासून मुक्ती मिळेल. वाहन खरेदी करू शकतात. व्यवसाय ठीक असेल.  अचानक एखाद्या मित्राला भेटू शकतात. धनलाभ होईल. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असेल. घरात व परिवारात सुख-समृद्धी वाढेल. धार्मिक कार्यात सक्रिय असाल. प्रकृती ठीक असेल.

 

कर्क :

 

आज नवीन कार्याला सुरु करण्याचा निर्णय घेऊ शकता. विरोधी मुळे समस्या उद्भवू शकते. आर्थिक खर्च जास्त होईल. आपले काम उत्तम प्रकारे पूर्ण होईल. व्यवसायाची स्थिती ठीक असेल. अचानक पणे धनलाभ होऊ शकतो. सतर्क राहा.

 

सिंह :

 

कर्जाची रक्कम वापस मिळू शकते. वयस्कर लोकांची मदत मिळेल. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना लाभ होईल. मित्रांशी भेट होईल. नवीन व्यवसाय सुरु करू शकतात. युवावर्ग आपल्या भविष्यासाठी चिंतेत असेल.

 

कन्या :

 

नातेवाईकांकडून  शुभ बातमी मिळेल. दाम्पत्य  जीवनात प्रेम वाढेल. वादविवाद दूर होतील. थांबलेले काम पूर्ण होतील. युवावर्गाला नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मन लागेल. यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक समस्या दूर होईल.

 

 

तूळ :

 

आज आपण एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता आपल्या मित्रांची मदत मिळणार आहे नातेवाइकांकडे जाऊ शकता मात्र आरोग्याची काळजी घेण्याची अधिक आवश्यकता आहे. त्यामुळे परिस्थिती पाहता बाहेर जाणे टाळावे. देवाण घेवाण दरम्यान वादविवाद होऊ शकतो. बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवले पाहिजे आज एखादी चांगली बातमी मिळू शकते.

 

वृश्चिक :

 

आज आपल्या हातून धार्मिक कार्य होऊ शकते. एखाद्या प्रभावशाली व्यक्ती जवळ आपली भेट होऊ शकते. आपला दिनचर्येचा कार्यक्रम बदलण्याचा प्रयत्न करावे. व्यायामाची सवय लावली पाहिजे. सर्वात महत्वाचे आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा भविष्यात पश्चातापाची वेळ येऊ शकते. आरोग्यात चांगले परिवर्तन दिसून येणार आहे.

 

 

धनु :

 

घरातील वयस्कर व्यक्तींच्या अनुभवाचा आपल्याला फायदा मिळू शकतो.नातेवाईकांसोबत विशेष विषयांवर चर्चा होऊ शकते. अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाची प्रस्ताव येऊ शकतात. अनोळखी व्यक्ती पासून सावध होण्याची आवश्यकता आहे परमेश्वराची आराधना केली पाहिजे. गरजू व्यक्तींची मदत केली पाहिजे.आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार येणार आहे.

 

 

मकर :

 

आज आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. नोकरदार वर्ग करिता आजचा दिवस उत्तम आहे आपल्या सहकारी व्यक्तींची मदत मिळू शकते. एखाद्या नवीन काम सुरू केला असता त्यात लाभ होणार आहे. जीवन साथीदाराला भेट वस्तू देऊ शकता.संततीकडून येणाऱ्या समस्या कमी होतील. प्रकृती खराब असल्यास उपचारावर पैसे खर्च होऊ शकतात. एखादी दुर्घटना होऊ होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध राहने गरजेचे आहे.

 

 

कुंभ :

 

रावसाहेब स्थिती उत्तम असणार आहे. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार. प्रशासकीय बाबींमध्ये प्रगती होनार आहे. आज अधिक खर्च होताना दिसत आहे. वेळेवर कार्य पूर्ण होणार आहेत. करिअर मध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करणार आहात. आज मानसिक तणाव जाणवणार आहे. एखादा जुना आजार परत येऊ शकतो. आरोग्यावर दुर्लक्ष करू नका.

 

मीन :

 

आपली जबाबदारी पूर्ण करण्यात आळस करू नका. घरातील वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद मिळणार आहे प्रवासावर जाऊ शकता गुंतवणुकीची संधी मिळणार आहेत जीवनसाथी किंवा प्रेयसी किवा प्रियकर सोबत उत्तंम वेळ व्यथित होणार आहे. आपण फार आनंद देत असणार आहा. महत्वपूर्ण निर्णय घेताना घाई करू नका. कार्यस्थळावर प्रगती होणार आहे.धनलाभ होण्याचे योग आहेत.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)