Home / राशी-भविष्य / १७ मार्च २०२१ बुधवार जाणून घ्या कोणत्या राशींवर आहे शुक्र घराहाची कृपा व कोणी राहावे सावध जाणून घेऊया संपूर्ण रशिफळ !

१७ मार्च २०२१ बुधवार जाणून घ्या कोणत्या राशींवर आहे शुक्र घराहाची कृपा व कोणी राहावे सावध जाणून घेऊया संपूर्ण रशिफळ !

१७ मार्च २०२१ बुधवार जाणून घ्या कोणत्या राशींवर आहे शुक्र घराहाची कृपा व कोणी राहावे सावध जाणून घेऊया संपूर्ण रशिफळ !

 

मीन :- शुक्र ग्रहा मुळे आपल्यावर शुभ परिणाम होणार आहेत. आपण प्रवास किंवा सहल करू शकता.विजा व विदेशात रे साठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. अधिक खर्च पासून सावध राहा.स्वास्थ्य संबंधित आपल्याला डोळ्यांचा विकार होऊ शकतो.स्वार्थी व वाईट विचारांचे मित्रांपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे यांच्यामुळे आपल्या वैयक्तिक जीवनात खूप नुकसान होऊ शकते.

 

वृश्चिक :- आर्थिक दृष्टीने हा सर्वात उत्तम असणार आहे. धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतील. परिवारातील वरिष्ठ सदस्य मुळे आपल्याला खूप लाभ होणार आहे.नोकरी संबंधित नवीन संधी हात लावू शकते व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना आज यश मिळणार आहे.स्पर्धापरीक्षांमध्ये प्रयत्न करीत असलेल्या व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत.

 

मिथुन :- आपल्याला सरकारी कामात यश मिळणार आहे.नोकरदार वर्गाचे पद वाढणार आहे. योग्य प्रयत्न केल्याने नोकरी क्षेत्रात यश मिळणार आहे. प्रयत्न केल्यास आपल्याला हव्या असलेल्या जागी बदली होऊ शकते.ग्रहांच्या अनुकूल परिस्थितीमुळे आपल्याला जमीन मालमत्ता वाहन इत्यादीची सु प्राप्त होऊ शकते. परिवार व मातापित्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

 

कर्क :- आज आपण धार्मिक स्थळे किंवा तीर्थस्थळांना भेट देऊ शकता. आज भाग्याची पूर्ण साथ असणार आहे. विदेश यात्रा होण्याचे योग आहेत.विदेशात नोकरी मिळण्याची देखील संधी मिळू शकते.वाहान घर व इतर मालमत्ता खरेदी करण्यासाठी उत्तम वेळ सुरू आहे.आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे सर्व कार्य पूर्ण होतील.

 

सिंह :- आजचा दिवस सामान्य असणार आहे.सुख शोभेच्या वस्तू मागे आपला आर्थिक खर्च होऊ शकतो मात्र अधिक खर्च पासून वाचण्याची आवश्यकता आहे. शत्रुपक्ष त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात मात्र ते यशस्वी ठरतील.शुक्र ग्रहाच्या कृपेमुळे आपली आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे.

 

कन्या :- व्यापारी व्यवसायिक वर्गासाठी लाभदायक दिवस आहे. मात्र खर्च देखील तेवढेच जाऊ शकता यात समतोल गाठने गरजेचे आहे. नोकरदार वर्गाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर संबंध मधूर होतील व कार्यस्थळावर परिस्थिती अनुकूल असणार आहे.नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती सुरू आहे.

 

तूळ :- आज आपल्यावर विविध आव्हाने येणार आहेत मात्र आपण आपल्या कार्यकुशलतेने त्यांच्यावर मात करणार आहात.प्रशासकीय कार्यांमध्ये यश मिळणार आहे. कोर्टकचेरी व खटला संबंधित निर्णय आपल्या पक्षात मिळू शकतो.सुखसोयी व मनोरंजनावर पैसा खर्च होऊ शकतो. अशा च्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य दिवस असणार आहे.

 

वृश्चिक :- एखाद्या स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी उत्तम वेळ सुरू आहे कारण यश आपल्या हाती लागू शकते.आपल्या पूर्ण इच्छाशक्तीवर एकाग्रतेने एखादे कार्य हाती घेतले असता ते कार्य पूर्ण होणार आहे.या मुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे. अधिक कर्ज घेण्याचे टाळा या ऐवजी आपले खर्च व आवक यांमध्ये समतोल ठेवा.

 

धनु :- आजचा दिवसाचे प्रसन्ना असणार आहे. आपण एखादी महाग वस्तू खरेदी करू शकता.सामाजिक मानधनात वाढ होणार आहे.शुक्र ग्रहाच्या अनुकूल परिस्थितीमुळे आपल्या नोकरी क्षेत्रात पदोन्नती होऊ शकते व पाहिजे असलेल्या जागी आपली बदली देखील होऊ शकते.विदेशात नोकरी मिळविण्याकरिता प्रयत्न करण्यासाठी योग्य वेळ आहे.

 

मकर :- आपल्या विविध जबाबदार येऊ शकतात. व त्या जबाबदाऱ्या आपण आपल्या कार्यकुशलतेने पूर्ण करणार आहोत.ज्यामुळे कार्यक्षेत्रात आपला मानसन्मान वाढणार आहे. गृहिणींसाठी अतिशय प्रसन्नतेने भरलेला दिवस असणार आहे.भावंडं जवळ गैरसमज होऊ शकतात त्यापासून सावध राहा.विदेशी नागरिक त्यासाठी केलेले अर्ज यशस्वी होऊ शकतात.

 

कुंभ :- आज आपला आर्थिक पक्ष बळकट असणार आहे. एखादी जमीन किंवा संपत्ती आपण खरेदी करू शकता. आपण आपल्या मधुर वाणीमुळे वाईट परिस्थितीला अनुकूल परिस्थितीत परिवर्तन करू शकतात.आपण तयार केलेल्या योजना गुप्त ठेवा व त्यांच्यावर काम करा.डोळ्यां संबंधित समस्या उद्भवू शकतात.

 

मीन :- फोन मध्ये वाढ होणार आहे. व्यापार व व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींसाठी नवीन संधी चालून येईल.प्रगती होण्यासाठी नवीन मार्ग उघडतील.विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी योग्य ती मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.सरकारी नोकरीसाठी अर्ज करणे फायद्याचे ठरू शकते.महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल वेळ सुरू आहे.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.