Home / राशी-भविष्य / १८ मार्च गुरुवारी या ५ राशींसाथी विशेष योग्य सुरु, ज्यामुळे होणार आहे धनलाभ व प्रगती चे नवीन मार्ग उघडतील !

१८ मार्च गुरुवारी या ५ राशींसाथी विशेष योग्य सुरु, ज्यामुळे होणार आहे धनलाभ व प्रगती चे नवीन मार्ग उघडतील !

 

१८ मार्च गुरुवारी या ५ राशींसाथी विशेष योग्य सुरु, ज्यामुळे होणार आहे धनलाभ व प्रगती चे नवीन मार्ग उघडतील !

 

मेष :- मेष राशीच्या जातकांना केलेल्या प्रवासामुळे फायदा होऊ शकतो. नोकरी क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवकीचे नवीन मार्ग उघडतील. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत. जुन्या मित्राला भेट देऊन आपल्या जुन्या आठवणी जिवंत होतील. परिवारातील वातावरण अतिशय प्रसन्न व आनंददायक असणार आहे.

 

वृषभ :- आज आपल्याला एकाच समाचार मिळू शकतो. आज आपण महत्वपूर्ण गरजा पूर्ण कराल. व्यापारात आर्थिक लाभाचे योग तयार होत आहेत.कमाईपेक्षा खर्च अधिक झाल्यामुळे आपल्याकडे पैशांची बचत राहणे कठीण होईल.शोभेच्या वस्तू खरेदी करणे टाळावे अन्यथा अनावश्यक खर्च होऊ शकतो.आज आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडून येणार आहेत.

 

मिथुन :- आपल्याला आपल्या शत्रुंपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे कारण ते आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात.हा जोखीम घेणे टाळले पाहिजे. सासरवाडीच्या मंडळी जवळ संबंध मधुर होतील. आर्थिक देवाण-घेवाण आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे.कोणत्याही कार्यात निष्काळजीपणा केल्याने नुकसान होऊ शकते.

 

कर्क :- आज आपला दिवस अतिशय शुभ असणार आहे. बेरोजगार व्यक्तींना व रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.कोणत्या प्रकारच्या वादात पडण्या पासून दूर राहा. आज आपले मन अतिशय प्रसन्न असेल.आज आपला आत्मविश्वास भर पडणार आहे. एखादी संपत्ती खरेदी करू शकता. कमाईचे स्त्रोत वाढतील.अचानक मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होण्याचे योग दिसून येत आहेत.

 

सिंह :- आज आपण घेतलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे. समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होऊ शकते. आर्थिक लाभाचे योग आहेत.प्रभावी व्यक्ती जवळ भेटू शकते.आपण तयार केलेल्या योजनांची आपल्याला योग्य ते फळ मिळणार आहे.आपल्या कार्यपद्धतीमध्ये परिवर्तन येऊ शकतो.

 

कन्या :- सर्जनशील क्षेत्रात कार्य करत असलेल्या व्यक्तींना आवाज याच मिळणार आहे. एखाद्या मोठ्या समारंभात जाण्याचे होऊ शकते. आपले मन प्रसन्न राहणार.नवीन व्यक्तींसोबत संबंध तयार होऊ शकतात. आज आपण सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता.धार्मिक कार्यात आपले मन लागणार आहे. केलेल्या कार्याची इच्छेनुसार फळ प्राप्त होणार आहे.

 

तूळ :- तुळा राशीच्या व्यक्तींनी कायद्या संबंधित घटनांपासून दूर राहावे. धार्मिक कार्यात आपले मन लागणार आहे.प्रयत्न केल्याने एखादा ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळू शकतात.लांबच्या प्रवासाला जाणे टाळावे. इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करणे टाळावे. दांपत्य जीवन उत्तम असणार आहे. जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील.

 

 

वृश्चिक :- आज कधी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.कुणाजवळ जुना गैरसमज असेल तर दूर होणार आहे.संपूर्ण दिवस व्यस्त राहाल मात्र ते फायद्याचे ठरणार आहे.नोकरी शेतात पदोन्नती होऊ शकते. राजनीति क्षेत्रातील व्यक्तींना आज यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार आहे.कमाई सामान्य असणार आहे त्यामुळे अनावश्यक खर्च करणे टाळा.

 

धनु :- आज सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. यशस्वी होण्यासाठी खूप जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. कार्यात केलेल्या घाई मुळे आपण अयशस्वी ठरू शकता. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.पारिवारिक जीवनात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपल्याला आपल्या रागावर व आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

मकर :- आजचा दिवस मिश्र स्वरूपाचे असणार आहे. जीवनसाथी दाराचे पूर्ण मदत मिळणार आहे. अधिक विचार केल्याने आपले मन अस्वस्थ होऊ शकते.अचानक धन प्राप्ति होण्याचे योग आहेत. नकारात्मक विचारांना आपल्यापासून दूर ठेवा.एखादा जुना वाद-विवादात संपणार आहे. परिवारातील वातावरण उत्तम असनार आहे.

 

 

कुंभ :- कार्यस्थळावर काही गोष्टींचे परिवर्तन केल्यामुळे आपल्याला लाभ होऊ शकतो. आपण आपल्या योजना काम करून त्यांना पूर्ण कराल.शारीरिक समस्या दूर होतील.जबाबदार्‍या वाढल्या मुळे आपण व्यस्त राहू शकता.संततीच्या उत्तम प्रदर्शनामुळे समाजात आपला मान सन्मान वाढणार आहे. आहारावर नियंत्रण ठेवले पाहिजे अन्यथा शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

 

मीन :- संचार माध्यमाच्या मदतीने आपल्याला उत्साह पूर्ण बातमी मिळणार आहे, ज्यामुळे आपले मन प्रसन्न असेल. प्रयत्न केल्याने चांगली प्रगती होणार आहे. व्यापारात उत्तम लाभ होणार आहे.व्यर्थ कामांमध्ये वेळ वाया घालू नका.गुंतवणूक करण्यापूर्वी त्या संबंधित पूर्ण माहिती घ्या.एखाद्या जागी अडकलेला पैसा परत मिळणार आहे.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.