Home / धार्मिक / १९ मार्च २०२१ शुक्रवारी या राशीच्या व्यक्तींनी आपल्या गुप्त शत्रुंपासून राहावे सावध व यांना मिळणार आहे आनंदाची बातमी !

१९ मार्च २०२१ शुक्रवारी या राशीच्या व्यक्तींनी आपल्या गुप्त शत्रुंपासून राहावे सावध व यांना मिळणार आहे आनंदाची बातमी !

 

१९ मार्च २०२१ शुक्रवारी या राशीच्या व्यक्तींनी आपल्या गुप्त शत्रुंपासून राहावे सावध व यांना मिळणार आहे आनंदाची बातमी ! 

 

मेष :- एखाद्या गोष्टी मुळे चीडचीड होऊ शकते.व्यवसायात प्रगती करण्या साथी एखाद्या अनुभवी व्यक्ती जवळ सल्ला मसलत करण्याची आवशकता आहे.आरोग्य संबंधित समस्या येऊ शकते.विध्यार्थी वर्गा साठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.एखादी जवाबदारी पूर्ण न झाल्या मुळे आपण चिंतेत राहू शकता.

 

वृषभ :- आजचा दिवस जीवनात सकारात्मक बदल करणार आहे.एखाद्या मित्रां मुळे अनावश्यक वेळ वाया जाऊ शकतो. वाईट संगती पासून दूर राहण्याची आवश्यकता आहे.इतर व्यक्तींच्या ईशाऱ्यावर नाचण्याची आवश्यकता नाही. जीवन साथीदारासोबत फिरायला जाण्याचे योग आहेत. आज अधिक धनराशी खर्च शकते.

 

मिथुन :- आज आपल्या मनपसंतीचे त्याचे कार्य पूर्ण करू शकता. आज आपण मानसिक परिस्थितीने बळकट होणार आहात. युवावर्गाला नोकरी मिळण्याची संधी प्राप्त आहे. जमीन किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता.धन लाभ होण्याचे योग आहेत. विरोधी पक्ष सक्रिय राहणार आहे त्यामुळे सावध राहा.आनंदाची बातमी मिळू शकते.

 

कर्क :- आज आपल्या हातून धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. एखाद्या व्यक्ती जवळ वाद-विवाद होऊ शकतो. आपले मन प्रसन्न राहणार आहे व त्यामुळे आपल्या जवळील व्यक्तीदेखील खूश राहतील. अनोळखी व्यक्ती पासून सावध राहा त्वरित विश्वास करणे टाळा.आहारावर नियंत्रण ठेवा अन्यथा शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

 

सिंह :- आजचा दिवस मशेरी स्वरूपाचा असणार आहे. आपल्या जीवन साथीदार व आपल्यामध्ये मतभेद होऊ शकतात.परिवारातील एक आदर्श सदस्याचे आरोग्य खराब असल्यामुळे आपण तणावात राहू शकता.आर्थिक नुकसान होऊ शकते.काही जुन्या समस्या अजून थोडा काळ राहू शकतात.कार्यस्थळावर सहकारी व्यक्तींची मदत मिळू शकते.

 

कन्या :- आपल्यासाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. अधिक खर्च करण्यापासून स्वतःला वाचवा. एखादे महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याकडून पूर्ण झाल्यामुळे आपल्याला मानसिक समाधान प्राप्त होणार आहे. आपल्या पैशाचा भर पडणार आहे.जीवनसाथी सोबत संबंध मधुर राहतील. एखाद्या जुन्या मित्राला भेट देऊ शकता.

 

तूळ :- आजचा दिवस उत्तम असणार आहे. एखादी मोठी समस्या तळणार आहे. कार्य संपूर्ण नियोजन करून कार्य करावे. आपल्याला दिलेल्या जबाबदारी पूर्ण करण्यात आपण यशस्वी ठरणार आहात. परमेश्वराला आठवण ठेवा व कृतज्ञता व्यक्त करण्याची आवश्यकता आहे.जवळच्या व महत्त्वपूर्ण व्यक्तींना भेटू शकता.कर्जापासून मुक्ती मिळणार आहे.

 

विश्चिक :- घाईत निर्णय घेतल्यामुळे अयशस्वी ठरू शकता. लक्षात ठेवले पाहिजे की परिवारात संबंधित जबाबदऱ्या पूर्ण करायचे आहेत. कार्यक्षेत्रात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करू शकता. नोकरी संबंधात महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता.आहारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा पोटा संबंधित समस्या येऊ शकतात.

 

धनु :- आज आपला स्वभाव शांत असणार आहे. सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची आवश्यकता आहे. जे काही आपल्याला मिळालेले आहे त्यात समाधानी राहण्याची आवश्यकता आहे. व्यवसायात प्रगती करण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करू शकतात. कुसंगती मोठे मोठे नुकसान होऊ शकते.

 

मकर :- अनावश्‍यक कामात वेळ वाया घालवू नका. भावनांच्या आधारे निर्णय घेऊ नका. आज आपण अधिक धन खर्च करू शकता. मानसिक तणाव जाणवू शकतो. खूप सार्‍या गोष्टी एक वेळी करण्याची आवश्यकता नाही एका वेळी एकाच द्येयावर लक्ष केंद्रित करा. अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यानुसार वागू नका.

 

कुंभ :- दिवसाची सुरुवात अतिशय उत्तम असणार आहे. जीवन साथी दाराजवळ अविस्मरणीय क्षण व्यतीत करू शकता. आपण सामाजिक कार्यात सहभाग नोंदवू शकता.आपल्या समाज सेवी स्वभावाची स्तुती जनतेकडून होऊ शकते.कार्यस्थळावर आनंदाची बातमी मिळणार आहे. आपण जिवन साथीदाराला भेटवस्तू देऊ शकता.

 

मीन :- बऱ्याच दिवसानंतर एखाद्या जवळचे नातेवाईक भेटू शकता. पूर्ण दिवस आपल्या मनात सकारात्मक विचार राहतील. आपल्या कार्यकुशलतेने मोठ्या तील मोठी समस्येवर मात करणार आहात.महत्वपूर्ण कार्यासाठी घरापासून लांब प्रवास करावा लागू शकतो.दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.