१ फेब्रुवारी सोमवार जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींनी आज सांभाळून बोलावे !
नक्षत्र :- उत्तरा फाल्गुनी
मेष :- जमिनी व घरा संभाफही काही योजना असतील त्या आज पूर्ण होणार आहेत.आज बेरोजगारीची समस्या दूर होणार आहे.आज धन लाभ होण्याचे योग्य आहेत.
आज क्षत्रू सक्रिय आपल्यावर सक्रिय राहणार आहेत. आज आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे.
उपाय :- आजचा दिवस शुभ करिन्या करीत महामृत्युंजय मंत्राची एक माळा करावी.
शुभ रंग :- पांढरा
शुभ अंक :-2
वृषभ :- आज सहलीचे योग्य दिसत आहेत. आज मन आनंदित व प्रसन्न राहणार आहे. व्यापारत व व्यवसायात आज लाभ होईल. जीवन साथीच्या प्रकृतीची आज काळजी वाटू शकते.
उपाय :- ओम नमः शिवाय या मंत्राची एक जाप माळा करावी.उपवास करावा, मिठाचे सेवन करू नये.
शुभ रंग :- पांढरा
शुभ अंक :- ४
मिथुन :- आज अचानक सुख समाचार मिळू शकतो.
एखादी जुनी शेरेरिक समस्या आज परत येऊ शकते. आजचा दिवसात तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात.आज अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होतील.
उपाय :- शिव चालीसा चा १वेळा पाठ करावा. पक्ष्याना तांदूळ खायला घालण्याचा प्रयत्न करा.
शुभ रंग :- निळा
शुभ अंक :- ६
कर्क :- आज प्रवास होण्याचे योग आहेत, व प्रवास सफल देखील होणार आहे. आज आपल्याला सांभाळून बोलावे लागणार आहे वादविवाद उद्भवू शकतात. आज आपल्या मान सन्मानात वाढ होणार आहे, लोक आपल्या जवळ महत्वाच्या बाबी बद्दल चर्चा करू शकतात.
उपाय :- महामृत्युंजय मंत्राच जाप करावा. धर्मस्ताला वर दुधाचे दान करावे
शुभ रंग :- पांढरा
शुभ अंक :- ९
सिंघ :- आज जुन्या मित्राशी किंवा नातेवाईकांशी भेट होऊ शकते. आज व्यवसाय व व्यापार व्यवस्तीत पणे चालतील. नौकरी मध्ये पाहिचे असलेल्या पादा वर आपली पदोन्नती होणार आहे. आज योग्य वेळी आहार घेतला गेला पाहिजे.
उपाय :- चंद्र कवच चा पाठ करावा.
शुभ रंग :- लाल
शुभ अंक :- १
कन्या :- आज आपल्या मेहनतीचा व प्रयत्नाच्या जोरावर आपल्याला रोजगार प्राप्त होणार आहे. आज व्यवसाय निगळीत कामा निमित्ताने प्रवास होऊ शकतो. नवीन योजना स्वीकारण्या साठी आजचा दिवस शुभ आहे.
उपाय :- चंद्र देवाचे बीज मंत्राची एक जाप माळा करावी.
शुभ रंग :- तापाकिरी /brown
शुभ अंक :- २
तुला :- आज धनाचा आपल्या हातून अपव्यय होणार आहे. आज प्रकृती संबंधी समस्या उद्भवू शकतात. आज मौल्यवान वास्तू सांभाळून ठेवा. आळस चा आज त्याग करा. आपल्या कार्यावही आज स्तुती होऊ शकते.
उपाय :- रुद्र आष्टाध्याय चा पाठ करावा. भगवान महादेवाचा दुधाने अभिषेक करावा.
शुभ रंग :- पांढरा
शुभ अंक :-४
वृश्चिक :- आज कायद्या संबंधित कामामधील आळठडे कमी होतील. व्यवसायात संदर्भात प्रवास होऊ शकतो. आर्थिक देण घेण होऊ शकते. योग्य वेळेवर अन्नग्रहण केले गेले पाहिजे. धनाची व्यवस्था करण्यात समस्या येऊ शकतात.
उपाय:- ओम नमः शिवाय या मंत्राची 2 जप माळा करावी. ५ मुखी रुद्राक्ष माळा गळ्यात धरण करावी.
शुभ रंग :- निळा
शुभ अंक :-५
धनु :- आज कार्यक्षेत्रात प्रसन्न वातावरण असणार आहे. कार्य क्षेत्रात आपले अधिकार वाढतील. व्यवसाय व व्यापार आज सामान्य असणार आहेत. आज नवीन योजना बनू शकतात. दामपत्य जीवनात भावनात्मक समस्या येतील.
उपाय :- उपवास करावा व गौतम ऋषींकृत चंद्रकवच चा पाठ करावा.
शुभ रंग :- पिवळा /पिला
शुभ अंक :- १
मकर :- आज तुमच्या ग्रहणच्या स्थिती वरून हे कळत आहे कि आज आपले मन पुजा पाठ व धर्माच्या कामात लागणार आहे. कोर्ट व कचेरी संबंधी कामात आज निर्णय आपल्या बाजूने येणार आहे.पारिवारिक समस्यां मुळे आज मानसिक तणाव होऊ शकतो,आज सैयम ठेवण्याची आवशकता आहे.प्रवास करणे टाळा
उपाय :- खाडी साखर पाण्यात कालवून महादेवाचा अभिषेख करावा.
शुभ रंग :- पांढरा / सफेद
शुभ अंक :- ६
कुंभ :- आज आपल्या मौल्यवान वास्तू सांभाळून ठेवण्याची आवशकता आहे. आजचा दिवस सामान्य असणार आहे. शारेरिक समस्या उद्भवू शकतात. शेरेरिक जखम होण्या पासून सावधान!
उपाय :- ओम सोमवारी सोमाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जाप करावा.महामृत्युंजय मंत्राचा १ वेळा जाप करावा.
शुभ रंग :- पांढरा
शुभ अंक :- २
मिन :- आज अगदी सोन्यासारखा दिवस आपला असणार आहे. नौकरी, व्यवसायात तुम्हाला लाभ होताना दिसतोय. संतती च्या प्रकृतीकडे आज लक्ष देण्याची गरज आहे. आज पारिवारिक वातावरण प्रसन्न राहील.आज आर्थिक परिस्थिती स्थिर राहील.
आज लग्नसंबंधित प्रस्ताव आपल्याला येऊ शकतात.
उपाय :- सव्वा किलो साखर एखाद्या महिलेला दान करावी.
शुभ रंग :- जांभळा /purple
शुभ अंक :-३