Home / धार्मिक / २० मार्च २०२१ शनिवारी जाणून घ्या कोणत्या ४ राशींवर आहे शनी देवांची कृपा, कसा असणार आहे आजचा दिवस !

२० मार्च २०२१ शनिवारी जाणून घ्या कोणत्या ४ राशींवर आहे शनी देवांची कृपा, कसा असणार आहे आजचा दिवस !

२० मार्च २०२१ शनिवारी जाणून घ्या कोणत्या ४ राशींवर आहे शनी देवांची कृपा, कसा असणार आहे आजचा दिवस !

 

मेष :- एखाद्या गोष्टीमुळे मानसिक तणाव वाढू शकतो. आपण करीत असलेल्या काळात आपल्याला समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. कार्यक्षेत्रात आज तुम्ही खूप व्यस्त असणार आहात. प्रसाद लाभाचे योग आहेत. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्यांच्या दोन्ही बाजू जाणून घेणे महत्वाचे आहे.मोठे कारण नसताना कोणाजवळ विवाद करू नका.

 

वृषभ :- आज आरोग्य सामान्य असणार. व्यवसायानिमित्ताने आपल्याला बाहेरगावी जाण्याचे योग आहेत. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस आहे त्यामुळे भविष्यात उत्तम फळ मिळणार आहे. समाजात आपल्याला मान सन्मान मिळणार आहे. नोकरदार वर्गाची पदोन्नती होण्याची शक्यता आहे.

 

मिथुन :- कार्य करीत असताना सावधान राहण्याची आवश्यकता आहे. शत्रु मुळे मोठे नुकसान होऊ शकते. परिवारातील सदस्याची आज आपण मदत करू शकता. वाहन चालवताना सावध राहण्याची आवश्यकता आहे. आहारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत.

 

 

कर्क :- आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा असू शकतो. कारभारात प्रगती करण्याच्या नवीन संधी मिळणार आहेत. छत्र पक्षामुळे नुकसान होऊ शकते. अपूर्ण असलेले कार्य पूर्ण होतील.युवावर्गाला यशस्वी होण्यासाठी कठीण मिळवून घेण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवन अतिशय उत्तम असणार आहे.

 

सिंह :- खूप मेहनत घेतल्याने आपल्या कार्यास यश आल्यामुळे आपल्याला खूप आनंद होणार आहे. आरोग्य सामान्य असणार आहे. शत्रु भक्तीसाठी असणार आहे मात्र कोणत्या प्रकारचे नुकसान त्यांच्याकडून होणार नाही. जीवनसाथी दारामुळे आनंदाचे क्षण निर्माण होतील. नोकरदार वर्गातील व्यक्तींची स्थलांतर होऊ शकते.

 

कन्या :- आज पूर्ण दिवस व्यस्त असणार आहेत कार्य पूर्ण होतील. एखाद्या मित्राची मदत मिळू शकते. कार्यक्षेत्र जबाबदारी मिळणार आहे. व्यवसायात नवीन सौदा होऊ शकतो. आरोग्य ठीक असनार आहे. मित्र मैत्रिणींसोबत बाहेर पार्टीला जाण्याचे नियोजन करू शकता. अधिक खर्च होणार आहे. मनावर ताबा मिळण्याची आवश्यकता आहे.

 

तूळ :- आज आनंदाची बातमी मिळण्याचे योग आहेत. आज आपल्याला भाग्य पूर्ण साथ देणार आहे. आपल्या मानसन्मानात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातून नवी जबाबदारी मिळू शकते ज्यामुळे आपण व्यस्त राहू शकता.नवीन संधी मिळाल्यास तिचा पूर्ण उपयोग करा अन्यथा पश्चाताप होईल. व्यवसायात प्रगती करण्याकरता धनराशी खर्च होऊ शकते. बाहेरील अन्नपदार्थ खाण्या पासून सावध राहा.

 

वृश्चिक :- आज वाद वादापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे.धैर्य ठेवण्याची आवश्यकता आहे. हार्दिक शुभेच्छा मान्य असणारा. या राशीच्या विद्यार्थी वर्गामध्ये निराशा जाणवू शकते. जोखीम असलेले कार्य करणे टाळा. आरोग्य संबंधित उतार-चढाव होऊ शकतात. जीवन साथीदारासोबत मतभेद होऊ शकतात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिक आवश्यकता. अनोळखी व्यक्ती मुळे नुकसान होऊ शकते.

 

धनु :- असं खूप जास्त व्यस्त असणार आहात व्यवसाय उतार-चढाव दिसून येतील. व्यवसायात तोटा आल्यामुळे आपले मन निराश होऊ शकते.विवाहित दाम्पत्यांनी मध्ये आपल्या जीवन साथीदाराच्या आरोग्यामुळे आपल्याला चिंता वाटू शकत.युवावर्गाला भविष्याची चिंता वाटू शकते. अधिक संघर्ष करावा लागणार.अनावश्यक पळापळ करावी लागू शकते.

 

मकर :- आजचा दिवस उत्तम आहे. आज प्रवास करू शकता.धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.घरगुती कार्यामध्ये मित्रांची साथ मिळू शकते. वाडवडिलांच्या आशीर्वाद मिळणार आहे. शत्रुपक्ष सक्रिय असणार आहे. जीवन साथी दाराजवळ संबंध मधुर होणार आहे. आर्थिक परिस्थिती करणार आहे.

 

कुंभ :- आज आपल्यात उत्साह दिसून येणार आहे. जीवनसाथी जवळ असलेल्या काही गैरसमज दूर होतील. वाहन चालवताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. आपल्या स्वास्थ्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जोखीम घेण्यापासून वाचा.आज आपण परमेश्वराचे फक्त करू शकता. एखादे नवीन माहिती मिळू शकते.

 

 

मीन :- हाच आपला मुळ सकारात्मक उर्जा म्हणून दिसून येणार आहे. जे पण कार्य हाती घेणार आहात आपण त्या कार्यात यशस्वी ठरणार आहात.मित्रांपासून व इतर व्यक्तींपासून मदत मिळू शकते.विरोधी पक्ष देखील आपण मदत मागितल्यावर मदत करू शकता. पार्टीचे आयोजन होऊ शकते. प्रवास करणे टाळा.एखाद्या व्यक्ती विषयी बोलत असताना सावधानता बाळगा.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)