Home / धार्मिक / २१ एप्रिल २०२१ राशी-भविष्य, या राशीच्या व्यक्तींसाठी सुरु होत आहेत सोन्या सारखे दिवस, व या व्यक्तींनी राहावे या ३ गोष्टीं पासून सावध, श्री. स्वामी समर्थ! 

२१ एप्रिल २०२१ राशी-भविष्य, या राशीच्या व्यक्तींसाठी सुरु होत आहेत सोन्या सारखे दिवस, व या व्यक्तींनी राहावे या ३ गोष्टीं पासून सावध, श्री. स्वामी समर्थ! 

२१ एप्रिल २०२१ राशी-भविष्य, या राशीच्या व्यक्तींसाठी सुरु होत आहेत सोन्या सारखे दिवस, व या व्यक्तींनी राहावे या ३ गोष्टीं पासून सावध, श्री. स्वामी समर्थ!

 

मेष : आपल्याला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. आज चैत्र नवरात्री चा आठवा दिवस आपल्यासाठी आहे शुभ. हाती  घ्याल त्या कार्यात यश मिळणार आहे. विद्यार्थी आपल्या अभ्यासाकरिता तत्पर असणार आहेत.

 

वृषभ : आज आपण आपला दिवस उत्तम असणार आहे. कार्यांमध्ये यश मिळाल्यामुळे आपले मन आनंदित असणार आहे. मात्र आहारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आरोग्य संबंधित समस्या येऊ शकतात.

 

मिथुन : आज आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. दैनंदिन कामांमध्ये देखील अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून मन शांत ठेवून कोणतेही काम कराल तर त्याला यश मिळणार आहे.

 

कर्क : संपत्ती संबंधित मोठे निर्णय फायदेशीर ठरू शकतो.  आज आपले मन शांत राहणार आहे. कार्य करण्यासाठी आपल्या शरीरात वेगळीच उर्जा दिसून येणार आहे. आर्थिक बाबींमध्ये सावध राहण्याची  आवश्यकता आहे. धार्मिक कार्यात मन लागू शकते.

 

सिंह : विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळविण्याकरिता अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. जीवन साथीदाराच्या पूर्ण सहयोग मिळणार आहे. व्यापार व व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. काही दिवसांकरिता प्रवास करणे टाळले पाहिजे.

 

कन्या : हाच दिवस सामान्य असणार आहे. अनावश्यक वादांमध्ये किंवा दुसऱ्यांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नका. लहान मोठ्या गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेम संबंधांमध्ये उतार-चढाव दिसून येतील. नोकरी क्षेत्रातील व्यक्तींना समजदारी ने काम करण्याची आवश्यकता आहे.

 

तूळ : तूळ राशीचे व्यक्ती आपल्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपल्या बुद्धीने व शक्तीने हे वाईट परिस्थितीला चांगल्या परिस्थितीत परिवर्तन करण्याचा प्रयत्नात काही प्रमाणात यशस्वी ठरतील. आपल्या चांगल्या व्यवहारामुळे इतर व्यक्तींकडून देखील आपल्याला मदत मिळणार आहे.

 

वृश्चिक : आज तुला थकवा जाणवू शकतो. मानसिक तणाव निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. खर्च वाढू शकतो. महत्त्वपूर्ण व्यक्ती जवळ संपर्क होणार आहे. इतर व्यक्तींचे आपल्या बद्दल काहीही मत असो आपल्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही.

 

धनु : एखाद्या व्यक्तीच्या साथीने पार्टनरशिप मध्ये आपण काम करत असाल तर आपल्याला त्यात लाभ होणार आहे. नोकरी क्षेत्रातील व्यक्तींना लवकरच एखादे मोठे पद मिळू शकते. जीवनात प्रगती होणार आहे. आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

 

मकर : आजचा दिवस आपल्यासाठी मागील काही दिवसां पेक्षा उत्तम असणार आहे. व्यक्ती आपल्या कडे सल्ला घ्यायला येऊ शकता. व हा सल्ला त्यांच्या कामी देखील येणार आहे. यामुळे समाजात आपला मान सन्मान वाढू शकतो. व्यापार क्षेत्रात चांगले परिणाम मिळणार आहेत.

 

कुंभ : आपला दिवस सामान्य असणार आहे. समस्या स्वतः सांभाळू शकाल. एखाद्या व्यक्ती सोबत भावनात्मक गप्पा होऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये प्रगती होणार आहे.  एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते. वाहन चालवताना सावधानता बाळगा. वीवादापासून  पासून स्वतःला दूर ठेवा.

 

मीन : आज आपण निश्चित केलेले सर्व काम पूर्ण होणार आहेत. वरिष्ठांशी सोबत नम्रतेने बोलणे आवश्यक आहे. वरिष्ठांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला मिळू शकतो. आर्थिक बावनदी कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी त्या संबंधित पूर्ण माहिती घ्या. आपल्या उत्तम कामांमुळे जीवन साथीदार आनंदित असणार आहे.

 

२१ एप्रिल २०२१ राशी-भविष्य :- दैनिक राशींफळ online33post वर. मराठी राशींफळ,Marathi dainik rashifal. Rashi-bhaviahy

 

मित्रांनो हा राशीं भविष्य लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)