Home / धार्मिक / २१ मार्च 2021 रविवारी या राशीच्या व्यक्तीनि वाहन सावधानतेने चालवावे, व या राशीच्या व्यक्तींना येऊ शकता लग्नाचे प्रस्ताव !

२१ मार्च 2021 रविवारी या राशीच्या व्यक्तीनि वाहन सावधानतेने चालवावे, व या राशीच्या व्यक्तींना येऊ शकता लग्नाचे प्रस्ताव !

मेष :- वर्षभरात केलेल्या महत्वपूर्ण कार्यांना फलप्राप्ती होणार आहे. भाग्याचे पूर्ण सात असणार आहे. वयस्कर व्यक्ती सेवा केल्यामुळे मानसिक शांती मिळू शकते. आज जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.कार्यक्षेत्र सहकार्‍यांसोबत गैरसमज होऊ शकतो त्यामुळे आपले मत स्पष्टपणे व्यक्त करा. आज अधिक खर्च होऊ शकतो त्यामुळे कमाई व खर्च यांचा मेळ समतोल ठेवा अन्यथा पश्चातापाची वेळ येऊ शकते.

वृषभ :- विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम असणार आहे परीक्षांमध्ये यश मिळू शकते. घरातील एखादा सदस्य ची शारीरिक परिस्थिती खालावू शकते. धार्मिक कार्यामध्ये आपले मन लागणार आहे. परमेश्वराच्या आराधनेने मानसिक शांती मिळू शकते. आपण एका नातेवाईकाकडे जाऊ शकता. अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकता. कार्यक्षेत्रात आनंदाची बातमी मिळू शकते.

मिथुन :- परिवारात आनंदाचे वातावरण असणार आहे. आपल्याला आनंदाची बातमी मिळणार आहे. शरीरात आळस वाटणार आहे. आज बाहेरचे खाणे टाळले पाहिजे.बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते.जबाबदारी पार पाडण्यात आळस करू नका.कर्जाची रक्कम लवकरच परत मिळणार आहे.धन लाभ होण्याचे योग आहेत.

कर्क :- आज आरोग्यविषयक काळजी वाटू शकते. घरातील वरिष्ठांचे सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यामुळे लाभ होऊ शकतो. आपण इतरांची काळजी योग्य प्रकारे करत असतो मात्र स्वतःचे आरोग्याची काळजी घेणे टाळतो.अनोळखी व्यक्ती पासून दूर राहा. व्यवसायात प्रगती होणार आहे.वाहन चालवताना सावध राहा. कार्यक्षेत्रात आनंदाची बातमी मिळू शकते.

सिंह :- आपण आपल्या मित्रांवर धन खर्च करू शकता. एखाद्या च्या गप्पा ऐकून नवीन कार्य सुरू करू नका. एखाद्या प्रभावी व्यक्तीला भेट दिल्यामुळे आपल्या विचारात सकारात्मक परिवर्तन होणार आहे.धार्मिक कारण आपले मन लागणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतील.घरातील वयस्कर व्यक्तींची काळजी घ्या. जवळच्या जागी प्रवास होऊ शकतो.

कन्या :- आपल्यात एक वेगळाच आनंद आहे. स्पर्धेमध्ये अनपेक्षित यश मिळू शकते. व्यवसायात सफलता मिळणार आहे.मित्रांसोबत चांगले संबंध कायम ठेवा. कार्यात अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.बाहेरील उघडे खाण्यापासून वाचा.योग आहेत. एखाद्या नातेवाईकांना भेट देऊ शकता.

तूळ :- आज आपल्या योग्यतेनुसार आपल्याला यश मिळणार आहे.काही काळापासून आपण आपल्या करिअर व आपल्या वैयक्तिक जीवनात करीत असलेल्या प्रयत्नांना आज फळ मिळणार नाही. आपल्याला आज अचानक मोठे यश प्राप्त होऊ शकते.विरोधी पक्षावर आज आपण विजय मिळवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

वृश्चिक :- आज बागेचे पूर्ण सात असणार आहे. आज आपल्या हातून असे काम होऊ शकते त्याचा विचार आपण आयुष्यात कधी केला नसेल. तिरंगा सर्व प्रयत्नांना यश होणार आहे कारण भाग्य आपला सोबत आहे.परिवारातील एखाद्या सदस्य जवळ मतभेद होऊ शकतो. आपण आपल्या मेहनतीने प्रत्येक समस्येला तोंड द्याल. वाहन चालवताना सावधान राहण्याची आवश्यकता आहे.

धनु :- जीवनसाथीदाराची पूर्ण मदत मिळणार आहे. घरात प्रसन्न वातावरण असणार आहे. एखाद्या दुसऱ्या व्यक्तींच्या गोष्टी ऐकून आपण एकदा असे कार्य कराल त्यामुळे सामाजिक मानहानी होऊ शकते.पारोळा वसाहत नवीन संधी चालून येणार आहेत.धनलाभ होणार आहे. अनोळखी व्यक्ती पासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.

मकर :- परिस्थिती अनुकूल असल्यामुळे मानसिक ताण तणाव जाणू शकतो, समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आरोग्य संबंधि सावध राहण्याची आवश्यकता आहे. मला पण नगरचा विचारणा प्रवेश करू देऊ नका. परमेश्वराची आराधना केल्याने मानसिक शांती मिळणार आहे. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. जीवन साथीदाराला भेट वस्तू देऊ शकता.

कुंभ :- अधिक कार्य व मानसिक ताण असल्यामुळे आज चिडचिड होऊ शकते. यामुळे परिवारातील सण जवळ आपले वाद-विवाद होऊ शकतात.स्वास्थ्य मध्ये सुधार होणार आहे. कामकाज उत्तम प्रकारे सुरू असणार आहे.अनोळखी व्यक्तींना विश्वास करू नका.जीवन साथीदार फिरायला जाण्याचे योग आहेत.

मीन :- परिवारातील सदस्यांची मदत मिळणार आहे. आपल्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. आपले विचार सकारात्मक राहतील. खानपानवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या लहान मुलांसोबत वेळ व्यतीत करू शकता.फिरायला जाण्याचे योग आहेत.कर्जाची रक्कम परत मिळू शकते.एखाद्या मित्रासोबत भेट होऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)