Home / राशी-भविष्य / २२ मार्च २०२१ सोमवार जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींवर असणार आहे महादेवाची कृपा व कोणत्या राशीच्या व्यक्तींना सावध राहण्याची आवश्यकता जाणून घ्या संपूर्ण राशिफल !

२२ मार्च २०२१ सोमवार जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींवर असणार आहे महादेवाची कृपा व कोणत्या राशीच्या व्यक्तींना सावध राहण्याची आवश्यकता जाणून घ्या संपूर्ण राशिफल !

२२ मार्च २०२१ सोमवार जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींवर असणार आहे महादेवाची कृपा व कोणत्या राशीच्या व्यक्तींना सावध राहण्याची आवश्यकता जाणून घ्या संपूर्ण राशिफल !

 

मेष :- आजचा दिवस अतिशय उत्तम असणार. आज आपली लोकप्रियता वाढणार आहे.आपण आपला प्रभाव इतरांवर टाकू शकता. नोकरी शेत्रातील व्यक्तींसाठी परिस्थिती अनुकूल असणार आहे. सहकार मियाँ सोबत असलेले मतभेद दूर होणार आहेत.खूप क्षेत्रांमध्ये आपल्याला होण्याचे योग आहेत.कुठे होते कारण सोबत संबंध उत्तम असणार आहेत.

 

वृषभ :- आपण विचार केलेले कार्य पूर्ण कराल.व्यवसायात उत्तम लाभ होणार आहे. आपल्या द्वारा तयार केलेल्या योजना यशस्वी राहतील.प्रॉपर्टी डीलर साठी आजचा दिवस अतिशय फायदेकारक आहे.आई-वडिलांसोबत आपने काय धार्मिक स्थळे कार्यक्रमासाठी जाऊ शकता.परमेश्वराच्या भक्तीने आपले मन शांत राहू शकते.

 

मिथुन :- मिथुन राशीच्या व्यक्तींना आज व्यापारामध्ये नवीन संधी मिळणार आहेत. कामकाजामध्ये तुम्ही यशस्वी ठरणार आहोत. नवीन वाहन खरेदी करू शकता.अविवाहित व्यक्तींना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. संसार माध्यमाद्वारे आनंदाची बातमी मिळू शकते. ज्यामुळे आपले मन प्रसन्न राहील.

 

कर्क :- आजचा दिवस आपल्यासाठी काही समस्यांनी भरलेला असणार आहे. व्यापार क्षेत्रातील व्यक्तींना सावधानता आवश्यकता आहे अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते.पैशाचा देवाणघेवाणीत सावधान राहण्याची अतिशय आवश्यकता आहे.एक रुपया प्रजनन समस्या कमी होऊ शकतात. इतर व्यक्तींच्या कार्यात हस्तक्षेप करणे टाळा.

 

 

सिंह :- सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. सकाळच्या वेळी एखाद्या आनंददायक बातमी मिळू शकते ज्यामुळे आपली मन प्रसन्न राहू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रगती होण्याचे योग आहेत. आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. आवक वाढणार आहे. प्रेम जीवनात सकारात्मक बदल घडून येतील.

 

कन्या :- आजचा दिवस अतिशय फायद्याचे ठरणार आहे. प्रायव्हेट नोकरी क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचे देखील फायदा होणार आहे. वरिष्ठ अधिकारी महत्त्वपूर्ण कामांमध्ये आपली मदत करतील. खास व्यक्ती सोबत संबंध तयार होऊ शकतात.आपण नियोजित केलेल्या कार्याला आपण वेळेवर पूर्ण करणार आहात.आई-वडिलांचा आशीर्वाद असल्याने सर्व कार्य पूर्ण होणार आहे.

 

तूळ :- आज आपण एखाद्या व्यापार संबंधित कार्यामुळे प्रवासावर जाऊ शकता. आपल्या द्वारा केलेली यात्रा सफल राहू शकते.आवक वाढणार आहे. माझा पूर्ण व्यक्तींची मदत करण्याची संधी मिळू शकते.नोकरी क्षेत्रातील व्यक्तींना विविध आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहेत त्यामुळे आधीच मानसिक रुपाने तयार राहा. आज पैशाचे देवाणघेवाण करणे टाळा.

 

वृश्चिक :- अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस मी उशिरा सुरू असणार आहे अचानक एखादी मोठी समस्या आपल्याला चिंतीत करू शकते. परिवारातील वातावरण थोड्या प्रमाणात नकारात्मक होऊ शकते.शुभ सॉंग मध्ये कमी येऊ शकते. आवक सामान्य राहणार आहे. अनावश्यक तान घेऊ नये. पती-पत्नीमध्ये चांगला तालमेल राहणार आहे.

 

धनु :- आज आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. आज आपल्याला लहान-मोठ्या गोष्टींवर देखील राग येऊ शकतो, चिडचिड होऊ शकते. आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. विविध प्रयोगांद्वारे आपण एकाग्रता वाढवण्याचे प्रयत्न करू शकता. संतती संबंधित काळजी/चिंता वाटू शकते.

 

मकर :- आजचा दिवस आपल्यासाठी सामान्य स्वरूपाचा असणार आहे. काही ठिकाणी आपण आपला आत्मविश्वास गमावणार आहात. पूजा पाठात आपलं मन लागणार आहे.नवीन व्यक्तींसोबत मित्रता होऊ शकते. कठीण परिस्थितीमध्ये स्वतःवर विश्वास ठेवा. आई बाबांसोबत एखादा धार्मिक कार्यक्रमात आपण सहभागी होऊ लागतात.

 

कुंभ :- कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आपल्या प्रोफेशनल जीवनात सुधार येणार आहेत. धन प्राप्तीचे योग आहेत. आई-वडिलांसोबत असलेले मतभेद दूर होऊन संबंध मधुर नाहीत योग आहेत.प्रेम संबंध सुधारणार आहे. त्या आवडत्या व्यक्तीसोबत आपण एखाद्या चांगल्या जागी फिरायला जाऊ शकता.

 

मीन :- आजचा दिवस उतार-चढावाने भरलेला असणार आहे. परिवारातील सदस्यांसोबत वाद-विवाद करण्यापासून आपल्याला वाचले पाहिजे. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिक आवश्यकता आहे, विचारपूर्वक बोलावे.पती-पत्नीमध्ये मधुर संबंध राहतील. तानकडून आनंदाची बातमी मिळणार आहे.एखाद्या नवीन काम सुरू करायची योजना तयार करू शकता.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)