Home / राशी-भविष्य / २७ मार्च २०२१ शनिवारी जाणून घ्या कोणत्या राशींवर असणार आहे शनिदेवांची कृपा जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

२७ मार्च २०२१ शनिवारी जाणून घ्या कोणत्या राशींवर असणार आहे शनिदेवांची कृपा जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

२७ मार्च २०२१ शनिवारी जाणून घ्या कोणत्या राशींवर असणार आहे शनिदेवांची कृपा जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

 

 

आज आपण पाहणार आहोत संपूर्ण बारा राशींचे  दैनिक राशीफळ. आजचे दैनिक राशिफल चंद्रग्रहाच्या गनने वर आधारित आहे. राशीफळ तयार करत असतांना वेळ पंचांग ची गणना आणि अचूक खगोलीय  विश्लेषण केले जाते. या राशी फळाच्या आधारावर आपण आजचे दिवसाचे नियोजन करू शकता. यात आम्ही दिवसभरात होणारे शुभ-अशुभ गोष्टींबद्दल सांगत असतो. चला जाणून घेऊया संपूर्ण राशीफळ.

 

 

मेष :- आजचा मिश्र स्वरूपाचा असणार आहे. जर आपण एखादी बँक किंवा संस्थेकडून उधार पैसे घेण्याच्या विचारात असाल तर ती घेणे टाळावे अन्यथा आपल्याला परतफेड करने कठीण होणार आहे. जीवन साथीदाराची उत्तम साथ असणार आहे. आज आपल्याला परिवारात सन्मान मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे तरच आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

 

 

वृषभ :- आज आपण संपूर्ण दिवस व्यस्त असणार आहात. आज घाईघाईत  कार्य करण्याची वेळ येऊ शकते. व्यापारात प्रगती साठी आपण नवीन नवीन उपकरणांचा प्रयोग करणार आहात. आपल्या योग्य निर्णय क्षमतेमुळे आपल्याला खूप फायदा होणार आहे. बराच वेळ पासून अपूर्ण राहिलेले कार्य आज पूर्ण होणार आहे.

 

मिथुन :- आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा असणार आहे. आज आपल्याला अनावश्यक खर्च करण्यापासून असले पाहिजे  अन्यथा पुढील काळात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. संतान पक्षाकडून आज आनंदाची बातमी मिळणार आहे. आपल्या भावंडांच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. सायंकाळची रात्री पर्यंतचा वेळ घरातील वयस्कर व अनुभवी व्यक्तीजवळ विचारविनिमय करण्यात व्यतीत होईल.

 

कर्क :- आजचा दिवस खुप लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आपण जी मेहनत घेतलेली आहेत त्याचे उत्तम फळ आपल्याला मिळणार आहे. आजपण आपले आवडते कार्य करण्याकरिता धनराशी खर्च करू शकता. आपले शत्रू सक्रिय राहतील मात्र काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आई-बाबांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

 

 

सिंह :- आजचा दिवस आपल्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे. आपल्याला आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आपल्या सासरवाडी च्या पक्षाकडून वाद-विवाद होण्याचे योग आहेत. विश्राम मध्ये असलेल्या समस्या सुटणार आहेत व संबंध पुन्हा मधुर होणार आहेत. आज एखाद्या मित्राला आपल्या मदतीची गरज भासू शकते. आपले आर्थिक परिस्थिती आपल्याला चिंताग्रस्त करू शकते.

 

 

कन्या :- आजचा दिवशी आपल्याला सावधानता बाळगण्याची अत्यंत आवश्यकता आहे, नोकरी क्षेत्रात शत्रू मुळे मोठे नुकसान होऊ शकते. एखादा शासकीय विवाद आज संपू शकतो. आवश्यक गोष्टींमध्ये आज अधिक धनराशी खर्च होऊ शकते. सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये आपली रुची वाढणार आहे.

 

 

तूळ :- आजचा दिवस शुभ व मंगलिक कार्यक्रमांमध्ये व्यतीत होणार आहे. आज आपल्या परिवारात एखाद्या व्यक्तीचा विवाह संपन्न होऊ शकतो.

एखाद्या जागी गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी दिवस उत्तम आहे. आज आपल्या संपत्ती मध्ये वाढ़ होणार आहे. विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन पुस्तकांची आवश्यकता पडणार आहे. जीवनसाथी दाराजवळ लहान-मोठे  गैरसमज होऊ शकतात मात्र आपल्याला समजूतदारपणा दाखवण्याची आवश्यकता आहे.

 

 

वृश्चिक :- आज आपण काही कारणामुळे दुःखी राहू शकता. व्यापारात केलेले महत्त्वपूर्ण कार्य देखील निष्फळ ठरु शकता. आज परिवारात अशांततेचे वातावरण निर्माण होऊ शकते मात्र आपल्याला संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. सायंकाळपर्यंत घरातील वरिष्ठ व्यक्तीच्या सल्ल्यामुळे परिवारातील समस्येचे निवारण होईल. नोकरदार वर्गासाठी प्रमोशन चे योग निर्माण होत आहेत. सायंकाळची वेळ आपण आपल्या घरातील लहान मुलां सोबत व्यतीत करणार आहात.

 

 

 

धनु :- आजचा दिवस सामान्य स्वरूपाचा असणार आहे. आज आपल्या मध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण होऊ शकते. आपल्या ज्ञानात भर पडणार आहे. आज आपण एखाद्या सामाजिक कार्यात भाग घेऊ शकतात. आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. सायंकाळपासून रात्रीपर्यंत पोटाचा विकार होण्याचे योग आहेत. आहारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. आळस कमी करून महत्त्वपूर्ण कारण लक्ष देण्याची आवश्यकता आहे तरच आपल्याला यश मिळणार आहे.

 

मकर :- आजचा दिवस मिश्रित स्वरूपाचा असणार आहे.आज अनावश्यक खर्च इच्छा नसताना करावे लागणार आहेत.सासरवाडीच्या मंडळी कडून मान सन्मान प्राप्त होणार आहे.व्यवसायात मन लागणार आहे.आरथळे असलेले कार्य आज पूर्ण होताना दिसत आहेत. एखाद्या नवीन कार्यात गुंतवणूक करायची इच्छा असल्यास अवश्य गुंतवणूक करा याचा भविष्यात आपल्याला चांगले परिणाम मिळणार आहेत. दुपारच्या वेळेनंतर जीवन साथीदाराची प्रकृती खराब होऊ शकते.

 

 

 

कुंभ :- आजचा दिवस मध्यम स्वरूपाने फळदायक असणार आहे. आज आपण आपल्या बुद्धीचा वापराने नवीन संशोधन करण्यात वेळ व्यथित करू शकता.आपल्या खर्च वर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकतो. एखाद्या कामानिमित्ताने सायंकाळी प्रवासावर जाऊ शकतो. आपल्या आरोग्यासंबंधी आपल्याला सावध होण्याची आवश्यकता आहे.

 

मीन :- हा दिवस मिश्र स्वरूपाचा असणार आहे. बऱ्याच दिवसांपासून  मुला किंवा मुली संबंधित एखादि समस्या किंवा वाद सुरू असेल तर तो आज संपणार आहे त्यामुळे परिवारातील सदस्य देखील खुश असणार आहेत. रात्रीची वेळ मनोरंजनाच्या कार्यक्रमात व्यथित होणार आहे.रात्री हास्यविनोद होणार आहेत.

 

 

 

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)