Home / राशी-भविष्य / २८ मार्च २०२१ रविवारी होळीच्या दिवशी या ४ राशींच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व या राशीच्या व्यक्तींचे होणार आहेत मतभेद जाणून घ्या संपूर्ण रशिफळ! 

२८ मार्च २०२१ रविवारी होळीच्या दिवशी या ४ राशींच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व या राशीच्या व्यक्तींचे होणार आहेत मतभेद जाणून घ्या संपूर्ण रशिफळ! 

२८ मार्च २०२१ रविवारी होळीच्या दिवशी या ४ राशींच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व या राशीच्या व्यक्तींचे होणार आहेत मतभेद जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

 

मेष :- परिवारातील व्यक्तींसोबत संबंध मधुर होतील. कार्यक्षेत्रात सावधानता बाळगण्याची अवशकता आहे. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणे होऊ शकते.आपल्या घरी अचानक पाहुणे येऊ शकतात.विद्यार्थी वर्गाला स्पर्धेचे युग असल्या मुळे अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.

 

वृषभ :- आजचा दिवस आपल्या जीवनात विविध प्रकारचे बदलाव घेऊन येणार आहे. नौकरी क्षेत्रात पदोन्नती होऊ शकते. परिवारात सुख -शांती राहील. आपल्याला आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. आपल्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जाणानाही याव्ही आपण काळजी घेतली पाहिजे.

 

 

मिथुन :- आज धर्म कर्म च्या कार्यात आपले मन लागणार आहे. भाग्याची साथ असणार आहे. मानसिक ताण कमी होनार आहे.विविध क्षेत्रा मधून आनंद मिळणार आहे.सामाजिक क्षेत्रात मान सन्मानात वाढ होणार आहे.

 

कर्क :- घरातील एखाद्या सदस्य जवळ वाद होऊ शकतो. वडिलांजवळ एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतो. घाई घाईत काम करणे टाळा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.आई वडिलांची प्रकृती खराब होऊ शकते. दूरच्या प्रवासावर जावे लागू शकते.

 

 

 

सिंह :- आजचा दिवस सामान्य स्वरूपाचा असणार आहे. घडलेल्या घटना विसरून पुढील विषयावर लक्ष केंद्रित करा. शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला यश मिळणार आहे. कार्यक्षेत्रात वातावरण अनुकूल आहे.अचानक धनप्राप्तीचे योग्य आहेत. आवडीचे खाद्यपदार्थ खाऊ शकता.

 

कन्या :- कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. मनातील चिंता संपणार आहेत. परिवाराच्या व्यक्तींसोबत उत्तम वेळ व्यतीत करायला. गरजू व्यक्तींची मदत करण्याची संधी मिळू शकते. प्रभावशाली व्यक्तिमत्त्व जवळ आपली ओळख निर्माण होणार आहे. घरातील वयस्कर व अनुभवी व्यक्तींनी दिलेला सल्ला खूप फायद्याचा ठरणार आहे.

 

तूळ :- आज पैशाच्या देवाणघेवाणीत सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. आज धनहानी होण्याचे योग आहेत. काही ठिकाणी भाग्याची साथ असणार आहे. परंतु आपल्याला नशिबाच्या सहाऱ्यावर बसून चालणार नाही. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करा.

 

 

वृश्चिक :- घरात धार्मिक वातावरण असणार आहे. जीवनसाथी व मुलांबरोबर आनंदाचे क्षण व्यथित होतील. कार्यक्षेत्रात भाग्याची साथ मिळणार आहे. घरातील आवश्यक गरजांची पूर्तता होईल. आवक उत्तम असणार आहे. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

 

धनु :-  एखादा जुना आजारामुळे आज त्रासलेले असू शकता. मानसिक तणाव असल्या कारणाने कार्यात मन लागणार नाही. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्रमंडळी सोबत बाहेर फिरण्याचे नियोजन तयार होऊ शकते. वडीलांकडून विशेष मदत मिळू शकते. खान पणा वर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे बाहेरचे खाणे टाळा.

 

 

 

मकर :- आपल्या स्वभावात परिवर्तन होऊ शकते. एखाद्या प्रिय मित्रा जवळ मतभेद निर्माण होऊ शकतात व यामुळे आपले मन चिंताग्रस्त होऊ शकते.सकारात्मक विचारकरण्याची आवश्यकता आहे. कुणाशी बोलत असताना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.वाहन चालवताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.

 

कुंभ :- आजचा दिवस उत्तम असणार आहे. सकाळी सकाळी एखादि आनंदाची बातमी मिळू शकते. परिवाराच्या सदस्यां जवळ एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. बहीण-भावंडां मध्ये असलेले मतभेद दूर होणार आहेत. आपल्या चांगल्या स्वभावाची लोक स्तुती करतील. नवीन व्यक्तींशी मैत्री होऊ शकते.

 

मीन :- जीवन साथीदाराजवळ उत्तम ताळमेळ असणार आहे.शरीरात थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे थोडा वेळ अराम करण्याची आवश्यकता आहे. मित्रासोबत एखाद्या नवीन कार्य सुरू करण्याची योजना करू शकता. जवळचा व्यक्तींमध्ये असलेले गैरसमज दूर होतील. दोन संबंधित लाभ मिळण्याचे योग आहेत.

 

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)