Home / राशी-भविष्य / २९ मार्च २०२१ सोमवार या ५ राशीच्या व्यक्तींसाठी आहे खूप आनंदाचा दिवस व या २ राशीच्या व्यक्तींसाठी आहे विशेष माहिती!

२९ मार्च २०२१ सोमवार या ५ राशीच्या व्यक्तींसाठी आहे खूप आनंदाचा दिवस व या २ राशीच्या व्यक्तींसाठी आहे विशेष माहिती!

२९ मार्च २०२१ सोमवार या ५ राशीच्या व्यक्तींसाठी आहे खूप आनंदाचा दिवस व या २ राशीच्या व्यक्तींसाठी आहे विशेष माहिती!

 

 

मेष :-

तुम्हाला आज मैदानी खेळ आकर्षित करतील. ध्यान व योगा केल्याने तुम्हाला आरोग्याच्या फायदा होईल. तुमचे पैसे कुठे खर्च होत आहे त्याच्यावर लक्ष ठेवावे लागेल नाही तर येणार्‍या काळात पुष्कळ समस्या येतील. आज वाद विवाद होऊ शकतात म्हणून काळजी घ्यावी. आज धनलाभ होऊ शकतो.

 

 

वृषभ :-

 

वेळेवर मित्रांची मदत मिळेल. कामाविषयी येणारी समस्या दूर होणार. घाईगडबडीत होणार काम नाही होणार. तान तनाव घेऊ नये. व्यवसाय चांगला चालेल. परिवारात प्रसन्नता राहील. वैवाहिक प्रस्ताव येऊ शकतो. नातेवाईकांची साथ मिळेल.

 

 

मिथुन :-

 

एखाद्या कामात मोठं नुकसान होऊ शकतं. अपरिचित व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. व्यवसाय चांगला चालेल. परिवारात मंगलमय कार्याचे नियोजन होऊ शकते. अनोळख्या व्यक्ती पासून दूर राहा. मित्रासोबत फिरायला जाऊ शकतात.

 

 

कर्क :-

 

एखाद्या प्रार्थनास्थळी जाऊ शकतात. धर्म सत्संगाचा लाभ मिळेल. परिवाराचे साथ मिळेल. शारीरिक कष्ट होऊ शकते. संताप आवर संयम ठेवा. दिवस प्रसन्न असेल. जीवनाचा आनंद घेणार. हुशार असल्याच्या प्रयोग करणार. परिवाराची साथ वेळेवर मिळेल.

 

सिंह :-

आजचा दिवस चांगला असेल. कामामध्ये सुधार होणार. आज प्रवास करू शकता. थांबलेले काम पूर्ण होतील. मोठी समस्या सुटेल. व्यवसाय चांगला चालेल. तुम्हांला लाभ होईल असे क्षण येतील. वाहन चालवताना सावध राहा. कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका.

 

 

कन्या :-

नवा कारभार उघडू शकता. थांबलेले रक्कम मिळू शकते. यात्रा लाभदायक असेल. धनलाभ होऊ शकतो. अपेक्षित काम वेळेवर पूर्ण होईल. वाद-विवाद  पासून सावधान रहा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वाईट लोक तुम्हाला हानी पोहोचवू शकतात.

 

तुला :-

एखाद्याच्या बोलण्याच्या मनाला ठेच लागू शकतो. घराची आणि परिवाराची चिंता असेल. अचानक पणे घराचे नवे खर्च सामोरे येतील. जोखिम पूर्ण कामे करू नये. तरुणांना यश मिळेल. प्रबुद्ध लोकांशी भेट होईल. अध्यात्माकडे वळणारा.

 

वृश्चिक :-

 

आजचा दिवस चांगला असेल. काही मोठे काम करण्याचे नियोजन करू शकतात. प्रवास लाभदायक असेल. भेट किंवा उपहार मिळू शकतो. नोकरी मध्ये  अधिकार वाढू शकतात. दिवसभर व्यस्त असणार. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल.

 

धनु :- आजचा दिवस आपल्या करिरा महत्वपूर्ण दिवस असणार आहे. आज आपल्याला कार्य क्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते. आहाराचे नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा शारीरिक समस्या येऊ शकतात. घरातील वयस्कर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी वाटू शकते.

 

मकर :-

आजचा दिवस चांगला असेल. आज प्रयत्न करुनच काम पार पडेल. जोखीम घेण्याचे धाडस करू शकतात. थांबलेली रक्कम मिळेल. थकवा जाणवेल. परिवाराचे साथ मिळेल. नशिबाच साथ मिळेल.

कामावर दुर्लक्ष केल्यास हानी होईल. उत्साह वाढेल.

 

कुंभ :-

नातेवाईकां कडून अशुभ संदेश मिळू शकतो. जुने आजारपण परत येऊ शकते. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवावे. आपल्या परीजनांच्या व्यवहार मनाला ठेच लावू शकतो. नकारात्मकता असेल. तुम्हाला विरोध होऊ शकतो. चिंता किंवा तणाव मध्ये असाल.

 

मिन :-

आज  रचनात्मक कार्य सफल असेल. थकवा जाणवेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. लाभ होऊ शकतो. विरोधकांचा पराभव होऊ शकतो. या लोकांना भेटू शकतात. व्यवसायाला वाढविण्याची योजना बनवू शकता. सामाजिक कार्यात सामील व्हाल.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)