Home / राशी-भविष्य / २ एप्रिल २०२१ शुक्रवारी या ३ राशीच्या व्यक्तींसाठी आहेत राज योग, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

२ एप्रिल २०२१ शुक्रवारी या ३ राशीच्या व्यक्तींसाठी आहेत राज योग, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

२ एप्रिल २०२१ शुक्रवारी या ३ राशीच्या व्यक्तींसाठी आहेत राज योग, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

 

 

 

मेष :- आज आपल्याला धन लाभ होण्याचे योग आहेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. परमेश्वराची आराधना करा मात्र स्वतःचा आरोग्यावर देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. व्यवहारिक जीवनातील संबंध अधिक मधूर होतील. एखाद्या मित्र-मैत्रिणीं सोबत भेट होऊ शकते.

 

वृषभ :- एखाद्या महत्त्वपूर्ण कारणानिमित्त बाहेर प्रवास करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च वाढताना दिसत आहेत. काही काळापूर्वी नंतर काम झालेले वाद विवादाचे समाधान मिळणार आहे. विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण परीक्षे  संबंधित माहिती मिळू शकते. उधार दिलेली रक्कम परत मिळू शकते.

 

मिथुन :- आज पाक याचे पूर्ण होत असणार आहे त्यामुळे कोणतेही काम हाती घ्याल त्यात यशस्वी होणार आहात. जीवन साथीदारासोबत संबंध अधिक मधुर होतील. दानधर्माचा कार्यातं दिवस व्यथित होणार आहे.  अधिक जोखीम घेणे टाळा. एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्याआधी त्या संबंधित पूर्ण माहिती अवश्य घ्या.

 

कर्क :- आज आपले मन प्रसन्न असणार आहे. मित्रांचा मदतीमुळे एखादं महत्वपूर्ण कार्य साध्य होईल.  कमाई/ आवक वाढणार आहे. उधार दिलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळापासून अपूर्ण असलेल्या कार्य पूर्ण होणार आहेत. एखाद्या व्यक्ती सोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

 

 

सिंह :- आज एखादी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. आज आपण आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी ठराल. वयस्कर व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. लांबचा प्रवास करणे टाळावे. आरोग्य संबंधित काळजी वाटू शकते.

 

 

कन्या :- बऱ्याच वेळापासून अपूर्ण राहीलेले कार्य पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे.नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळु शकते.नवीन लोकांसोबत भेट होऊ शकते.वैवाहिक जीवनातील सुखाचा आनंद मिळणार आहे.वाहन चालवताना सावधानता बाळगा अन्यथा दुर्घटना होऊ शकते.

 

 

तूळ :- आजचा दिवस सामान्य असणार आहे. कामासंबंधी आज खूप व्यस्त राहू शकता. आज आपल्याला खूप थकवा जाणवू शकतो.आरोग्य खराब होऊ शकते. व्यापारी व्यक्तींना उत्तम डील मिळू शकते.गुंतवणूक करणे टाळा. यात्रा करीत असताना सावधान रहा.

 

वृश्चिक :- आज आपल्याला मित्रांची साथ मिळणार आहे. कार्य संपन्न होण्या साथी अधिक मेहनत घेण्याची गरज भासणार नाही. आज भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे.नातेवाईकांमध्ये मनोमणी होऊ शकते. युवकांच्या करिअर मधील आरथळे दूर होणार आहे.व्यवसाय सामान्य असणार आहे.

 

धनु :- आजचा दिवस उत्तम असणार आहे. कार्यक्षेत्रात आपले वरिष्ठ अधिकारी आपली स्तुती करतील.दाम्पत्य जीवनात काही नवीन निर्णय घेतल्या मुळे पुन्हा आनंदाचे दिवस येणार आहेत.स्वास्थ्य उत्तम असणार आहे.कर्ज दिलेली रक्कम परत मिळणार आहे.

 

मकर :- व्यवसाय  क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होणार आहेत. आर्थिक लाभाचे योग दिसून येत आहेत. महत्वपूर्ण निर्णय घेण्याकरिता घरातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे .नौकरी मध्ये प्रगती होण्याचे योग आहेत. मित्रांना किंवा नातेवाइकांना भेट देऊ शकता. कार्यस्थळावर आनंदाची बातमी मिळू शकते.

 

 

 

कुंभ :- आज कुंभ राशींच्या व्यक्तींना शुभ समाचार मिळू शकतो. आज मिनटंरासोबत भेट होऊ शकते.करिअर संबंधित नवीन संधी प्राप्त होणार आहे.आज आपण विरोधी पक्षावर विजय मिळवाल.प्रवासावर जाण्याचे नयोजन करू शकता. अविवाहित व्यक्तींसाठी विवाह स्थळ येऊ शकते.

 

मीन :- मीन राशीच्या व्यक्तींचे शासना संबंधित असलेले कार्य पूर्ण होतील. मान सन्मानात वाढदिवस होणार आहे. मित्रांची मदत मिळू शकते. आज कोणालाही उधार पैसे देणे टाळा. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळू शकते.आरोग्य संबंधी समस्या येऊ शकतात.प्रवास करणे टाळा.

 

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)