Home / राशी-भविष्य / ३० मार्च २०२१ या राशींवर असणार आहे श्री. गणेशाची कृपा व राशीच्या व्यक्तींनी सांभाळून बोलणे आवश्यक आहे! 

३० मार्च २०२१ या राशींवर असणार आहे श्री. गणेशाची कृपा व राशीच्या व्यक्तींनी सांभाळून बोलणे आवश्यक आहे! 

३० मार्च २०२१ या राशींवर असणार आहे श्री. गणेशाची कृपा व राशीच्या व्यक्तींनी सांभाळून बोलणे आवश्यक आहे! 

 

मेष :- आज आपण आपल्या पालकांसोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकतो. एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीकडे आपण आकर्षित होऊ शकतात. एखाद्या शुभ कार्यात नवीन लोकांची मदत मिळू शकते. विवाहित जीवनात संबंध घानिष्ठ होणार आहेत. एखादी महत्त्वपूर्ण मनोकामना/इच्छा पूर्ण होणार आहे. हनुमान चालीसा सात वेळा पाठ करा सर्व इच्छा पूर्ण आहेत.

 

वृषभ :- आपल्यासाठी पुढील येणारा वेळ उत्तम असणार आहे. पैसा संबंधित कार्यामध्ये सावधानता घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यात आपण सल्ला देऊ शकता. आज आपल्याला मनमोकळ्या पद्धतीने वावरायला हवे आपला कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास वाढणार आहेत.

 

 

मिथुन :- व्यापार क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप शुभ व लाभदायक आहे. त्याचबरोबर नोकरी शेत्रातील व्यक्तींसाठी देखिल आजचा दिवस उत्तम आहे. श्री गणेशाच्या कृपेने आपल्या मान-सन्मान वाढ होणार आहे. आज आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तेलकट खाण्या पासून दूर राहा. एखाद्या नवीन कार्य सुरू करण्यासाठी उत्तम वेळ असणार आहे.

 

कर्क :- आर्थिक बाबींमध्ये जीवनसाथीदाराची मदत मिळणार आहे. मित्रांबरोबर एखाद्या ठिकाणी सहल होऊ शकते. वही सहल खूप आनंददायी  असणार आहे. प्रेम संबंधांमध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे. भाग्याचे पूर्ण सात असणार आहे मात्र वाहन चालवताना सावधानता पाळण्याची अतिशय आवश्यकता आहे. रात्री वाहन चालवणे टाळण्याचा प्रयत्न करा.

 

सिंह :- आज आपल्या मन धार्मिक कार्यात लागू शकते. एखादा धार्मिक कार्यक्रमात जाऊ शकतात. आर्थिक यश मिळविण्या करता आपल्याला खूप मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. समाजातआपल्या कार्याची स्तुती होणार आहे. या राशीच्या महिला एखाद्या कार्याची योजना करू शकतात. आई बाबा आपल्या पाल्याला बाहेर फिरायला नेऊ शकता. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

कन्या :-  आपल्यासाठी उत्तम वेळ सुरू झालेली आहे. आज एखादा विशेष मनुष्याकडून आपल्याला मदत किंवा सल्ला मिळू शकतो. कार्यक्षेत्रात यशस्वी राहणार आहात. समस्या येऊ शकतात मात्र सोप्या पद्धतीने सुटणार आहेत. एखाद्या विश्वासू व्यक्तीला आपण आपल्या मनातील गोष्ट सांगू शकता. एखादी जमीन किंवा मालमत्ता संबंधीत फायदा होऊ शकतो.

 

 

तूळ :- आज आपल्याकळून आपल्या कामात एखादी मोठी चूक होऊ शकते. जुन्या मित्रांसोबत भेटू शकते. आर्थिक खर्च खूप वाढणार आहे. आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा समस्या येऊ शकतात आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्या व्यवहार व वाणीवर नियंत्रण ठेवा. हनुमंत यांच्या कृपेने अपूर्ण कार्य पूर्ण होतील.

 

 

वृश्चिक :-  आज वाक्याचे पूर्ण सात असणार आहेत. एखादी कटिंग समस्यादेखील सोप्या पद्धतीने सुटणार आहे नोकरी बदलण्याची किंवा नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर यश मिळू शकते. मागील काळात केलेल्या गुंतवणुकीचे आज चांगले फळ मिळणार आहे. आपल्या घरी अतिथींचे आगमन होऊ शकते. विदेशातून एखादा समाचार मिळू शकतो अचानक विदेशात देखील शक्य आहे.

 

 

 

धनु :- आज कार्यक्षेत्रात आपल्या कार्याची स्तुती होणार आहे. परिवारास सर्व सदस्यांसोबत आपले मधुर संबंध प्रस्थापित होतील. घरातील कार्या मध्ये आपले रुची वाढणार आहे. एखाद्या नवीन कार्यप्रणालीवर मित्राचा सल्ला घेणे फायद्याचे ठरणार आहे. धार्मिक स्थळी जाण्याची योजना करू शकता. हनुमंतांना गुळ व चनें चढवा सर्व कार्यात यश मिळणार आहे.

 

 

मकर :- वेळ मिळल्यावर शारीरिक आरामाची आवश्यकता आहे. एखादा योजनेवर आपण कार्य करू शकता.आर्थिक स्थिती सुधारणार आहे. जीवनसाथी दारासाठी एखाद्या लहान-मोठी भेटवस्तू खरेदी करू शकता. वैयक्तिक जीवनातील समस्या कमी होणार आहेत. एखाद्या व्यक्तीशी गैरसमज झालेले असतात समजदारी ने वार्तालाप करून समस्या सोडवू शकतो. व्यवसाय क्षेत्रात प्रगती होणार आहे.

 

कुंभ :- कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तणावपूर्ण असू शकतो. आपल्या खर्चावर आपल्या नियंत्रण ठेवावे लागणार आहे. जीवन साथी दाराजवळ समजू शकतो . रागात घेतलेल्या निर्णयाच्या पुढे जाऊन पश्चाताप होऊ शकतो. प्रेम संबंधित जी अपेक्षा  केल्या असतील त्या पूर्ण होणार आहेत. आपल्या भावनांचा आधारावर निर्णय घेणे टाळा व व्यावहारिक पद्धतीने विचार करायला हवा.

 

मीन :- या राशीचे शैक्षणिक,बँकींग किंवा टेक्निकल क्षेत्रात असलेले व्यक्ती आज उत्तम प्रदर्शन करणार आहेत. आपल्या खर्चावर नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. रविवारी वातावरण अतिशय उत्तम असणार आहे . आपल्या मुलांचे प्रदर्शन उत्तम असणार आहे. खान कोणावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा पोटात संबंधित आजार होऊ शकतो.

 

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)