Home / राशी-भविष्य / ३१ मार्च २०२१ बुधवारी या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व धनु राशीच्या व्यक्तींनी घ्यावी ही काळजी, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ! 

३१ मार्च २०२१ बुधवारी या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व धनु राशीच्या व्यक्तींनी घ्यावी ही काळजी, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ! 

 

३१ मार्च २०२१ बुधवारी या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व धनु राशीच्या व्यक्तींनी घ्यावी ही काळजी, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ! 

 

आज आम्ही घेऊन आलो आहोत 31 मार्च 2021 बुधवार चे राशीफळ. ज्योतिषशास्त्राच्या मानत्ये नुसार ग्रहांच्या चालींचा आधारावर माणसाच्या जीवनात परिवर्तन होत असते. प्रत्येक मनुष्याच्या प्रत्येक दिवस वेगवेगळ्या पद्धतीने व्यतीत होत असतो. यामागील कारण म्हणजे ग्रहांमध्ये लहान-मोठे बदल दिसून येत असतात. जर ग्रहांची स्थिती उत्तम आहे तर आपला दिवस उत्तम प्रकारे व्यतीत होतो मात्र जर ग्रहांची स्थिती उत्तम नसल्यास त्यासंबंधित व्यक्तींचे दिवस उतार-चढावाने भरलेले असतात. चला तर जाणून घेऊया बारा राशींचे राशीफळ.

 

मेष :- आज आपला दिवस सामान्य स्वरूप असणार आहे. आज कोणतेही कार्य करण्यात घाई करू नका अन्यथा अपयश हाथी लागू शकते. आज आपल्यात आत्मविश्वासाची कमी जाणवू शकते. कार्यक्षेत्रात व ऑफिसात वातावरण सामान्य असणार आहे. मोठ्या अधिकार्‍यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. कारोबारी व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तीं करता आजचा दिवस उत्तम असणार आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे योग्य ते फळ त्यांना मिळणार आहे.

 

वृषभ :- आपल्या साठी  सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे. वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये एक निरीक्षण करण्यात आले आहे ते म्हणजे यांना लहान लहान गोष्टी राग येत असतो व चिडचिड देखील होत असते. आपन आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करावा. उषा साठी एखादी नवीन योजना तयार करू शकता, जे आपल्याला फायदेकारक ठरणार आहे.

 

मिथुन :- आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असू शकतो. या दिवशी जीवनात महत्त्वाचे प्रसंग घडू शकतो  किंवा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. नोकरी क्षेत्रात पदोन्नती होण्याचे योग आहेत. आज भाग्याचे पूर्ण साथ असणार आहे. आपल्या चांगल्या वागणुकीची इतर व्यक्ती स्तुती करू शकता. एखादा व्यक्तीसोबत भागीदारी पद्धतीने एखादा व्यवसाय सुरू करत असाल तर तो लाभदायक ठरू शकतो. मित्रांसोबत सहलीला जाण्याची योजना करू शकता.

 

कर्क :- आजचा दिवस मिश्रित स्वरूपाचा असणार आहे. एखादी मोठी गुंतवणूक करत असाल तर घरातील मोठे व अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. शरीरात थोडा थकवा जाणवू शकतो म्हणून शरीराला आराम देण्याची आवश्यकता आहे. एखाद्या जुन्या गोष्टीमुळे मानसिक तणाव अधिक होऊ शकतो. पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो प्रेम संबंध जीवन सामान्य असणार आहे. उदार देण्यावर घेण्यापासून वाचावे.

 

 

सिंह :-  आजचा दिवस उतार-चढावांनी भरलेला असणार आहे. पारिवारिक स्थितीमुळे थोडी चिंता व काळजी जाणवू शकते. आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे,अन्यथा केलेले कार्य देखील निष्फळ ठरू शकते. शत्रू पक्षाकडून आपल्याला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचे फक्त त्यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे.एखाद्या कठीण विषयात विद्यार्थ्यांना शिक्षकांची मदत घेण्याची आवश्यकता आहे.

 

 

कन्या :- आजचा दिवस आपल्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रात माणसं मनात वाढ होणार आहे. नोकरी क्षेत्रात मोठे अधिकारी आपली स्तुती करू शकता. आपण जे काम करू इच्छिता ते काम करण्यात आपल्याला यश मिळणार आहे नवीन लोकांसोबत भेट होऊ शकते, जे आपल्याला आपल्या करिअरमध्ये खूप मदत करू शकतात. एखाद्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये वडिलांची मदत मिळू शकते. आईच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. व्यापारात उन्नती होणार आहे.

 

 

तूळ :- आजचा दिवस आपल्यासाठी सामान्य असणार आहे आपण एखादी घटना पूर्ण स्वरूपाने समजून न घेता त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळा. व्यापार क्षेत्रातील व्यक्तींना थोडं सांभाळून पावले उचलण्याची आवश्यकता आहे अन्यथा व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. अचानक खास व्यक्तींसोबत भेट होऊ शकते. पैशाचे उदाहरण देवाण-घेवाण करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यात आपल्याला अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.

 

 

वृश्चिक :-  आज आपल्या खांद्यावर नवीन जबाबदारी येणार आहे,यामुळे आपल्याला तयार  राहावे लागणार आहे. प्रकृती खराब होऊ शकते. कार्यात लक्ष केंद्रित करणे कठीण होणार आहे. वाहन सावधानतेने चालवत याची आवश्यकता आहे अन्यथा दुर्घटना होऊ शकते. व्यापार सामान्य असणार आहे. आपल्याला पडत आपण एखादी नवीन योजना अमलात आणू शकता. वैवाहिक जीवन सुखमय असणार आहे.

 

 

धनु :- आज आपल्याला संतती कडून आनंदाची बातमी मिळण्याचे योग आहेत. परिवाराच्या सदस्यांसोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी सहलीला जाण्याचे योग आहेत. आजचा दिवस आपला हास्यविनोद यामध्ये व्यतीत होणार आहे. एखाद्या जवळच्या नातेवाईकांना भेटून आपली मन आनंदित होऊ शकते. उधार देवाण-घेवाण टाळा वाढण्याचा उधार दिलेले पैसे परत मिळवण्यात खूप समस्या येऊ शकतात.

 

 

मकर :- मकर राशीच्या व्यक्तींची मानसिक तणावापासून सुटका होणार आहे. कार्यक्षेत्र आपण केलेल्या कार्याची स्तुती होणार आहे. आपण आपला ध्येयाच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे वेतन वाढू शकते. सरकारी कार्य पूर्ण होताना दिसत आहेत. व्यवसाय उत्तम सुरू असणार आहे. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडणार आहेत.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याकरिता दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे.

 

कुंभ :- कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत.कार्यातील बर्थडे दूर होऊन कार्य पूर्ण होणार आहेत. आपण सर्व कार्य वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी ठराल. जीवनसाथी व मुलांसोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. आपण लाभदायक यात्रेवर जाऊ शकता. आवकीचे मार्ग वाढणार आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे योग आहेत. कोर्टकचेरी संबंधित निर्णय आपल्या पक्षात घेऊ शकता.

 

मीन :- आज आपण शांत राहणार आहात. आपण फक्त आपल्या कार्यात लक्ष केंद्रित करणार आहात. नवीन नवीन व्यक्तींना मिळण्याची संधी मिळणार आहे. आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा मोठी समस्या उभी राहू शकते किंवा कोणाजवळ वाढदिवस होऊ शकता. कुसंगती पासून दूर राहा अन्यथा भविष्यात खूप त्रास होऊ शकतो. कार्यक्षेत्रात सहकारी व्यक्ती आपल्याला मदत करणार आहेत. प्रेम जीवनात उतार-चढाव दिसून येतील.