३ एप्रिल २०२१ शनिवारी ya राशीच्या व्यक्तींवर असणार आहे शनिदेवांचा आशीर्वाद व या व्यक्तींना येऊ शकतात आर्थिक समस्या ! 

राशी-भविष्य

३ एप्रिल २०२१ शनिवारी ya राशीच्या व्यक्तींवर असणार आहे शनिदेवांचा आशीर्वाद व या व्यक्तींना येऊ शकतात आर्थिक समस्या ! 

 

मेष :- बऱ्याच वेळा पासून सुरु असलेली योजना आता पूर्ण होऊ शकते.आज एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे. नवीन गृह खरेदी करण्याची योजना करू शकता. आपल्या घरात रंग संबंधी काम देखील जाऊ शकते. आपल्या सकारात्मक ऊर्जा आपल्याला लाभ होणार आहे आहे.

 

 

वृषभ :- आज बाकीचे वरून साथ मिळणार आहे. कार्यक्षेत्रात स्थगित असलेले कार्य आज पूर्ण होणार आहे. घराच्या शोभेच्या कार्यात पैसे खर्च होणार आहेत. कार्यक्षेत्रात एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते.त्यामुळे तणावाचे वातावरण तयार होऊ शकते.विरोधी व्यक्ती पासून सावध रहा.

 

मिथुन :- आज आपल्यावर नवीन प्रकारचे आव्हान येणार आहेत मात्र या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण समर्थ असणार आहात. काही कार्या मध्ये वेळ लागेल मात्र आपण पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार आहोत. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. संतती पक्षाकडून शुभ बातमी  मिळू शकते. भाग्याचे पूर्ण साथ असणार आहे.

 

कर्क :- विद्यार्थी वर्गा साठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.आपल्याला आज यश प्राप्ती देखील होणार आहे. कार्यक्षेत्रात एखादा व्यक्ती सोबत मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा मोठी समस्या उद्भवू शकते. वाहन चालवताना सावध राहा.  एखाद्या मित्रांसोबत बाहेर गावी जाऊ शकता.

 

 

सिंह :- आज आपण तणावग्रस्त राहू शकता. अनावश्यक वस्तू खरेदी करून त्यामध्ये पैसे अडकू शकता.त्यामुळे अनावश्यक खर्च करण्यापासून वाचा.वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजीघेणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्ती पासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. कार्यस्थळावर आनंदाची बातमी मिळू शकते.

 

कन्या :- आज आपले स्वास्थ्य उत्तम असणार आहे. एखादी मोठी समस्या सुटल्यामुळे आज आपल्या मन आनंदित असणार आहेत. परिवारातील कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता बाहेर गावी जाणे होऊ शकते. व्यवसाय क्षेत्रात प्रगती होणार आहे. संपूर्ण दिवस प्रसन्न वातावरण असणार आहे. आज आपल्या पसंतीचे अन्न पदार्थ खाण्यास मिळू शकता.

 

तूळ :- आज धनलाभाचे उत्तम योग दिसून येत आहेत. आपल्या करियर संबंधित असलेली समस्या सुटणार आहे यामुळे आपले मन आनंदात असेल. आपले मूड अतिशय उत्तम,चांगले असणार आहे. एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते. आपल्या आनंद स्वभावामुळे आपल्या सभोवतालच्या व्यक्तींवर एक वेगळीच छाप सोडणार आहोत.

 

 

वृश्चिक :- आज आपण आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकता,व्यायामाची सुरुवात करू शकता व आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. आर्थिक तंगी दूर करण्या करिता निश्चित केलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च करू नका. एखाद्या मित्रासोबत वाद-विवाद होऊ शकतो . व्यवसाय व व्यापार क्षेत्रातील व्यक्तींना मेहनतीचे योग्य ते फळ प्राप्त होणार आहे.

 

धनु :- आपल्या स्पष्टपणे बोलण्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मनाला ठेच लागू शकते त्यामुळे बोलताना सांभाळून बोलावे. विवाहित व्यक्तींना सासरवाडी च्या पक्षाकडून धनलाभ होण्याचे योग आहेत. अविवाहित व्यक्तींसाठी लवकरच विवाहाचे प्रस्ताव येणार आहेत. कामकाज उत्तम सुरू असणार आहे. तणाव दूर होईल.

 

 

मकर

दिवस लाभदायक असेल. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना लाभ होईल. करियर वाढेल. नोकरदार वर्गाची बदली होऊ शकते.  अनावश्यक खर्चाने  आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. प्रवास करत असताना सावधानी बाळगावी. जोखीम  घेणे टाळा.

 

कुंभ

तुमच्या ध्येया कडे वाटचाल करत राहा. यश मिळण्या अगोदर याची माहिती कोणालाही देऊ नका. तुमच्या जवळच्या व्यक्ती  तुम्हाला मदत करेल. घरातील वयोवृद्ध व्यक्ती यांची प्रकृती ठीक नसेल. वेळेवर काम पूर्ण करा. दिनक्रम मध्ये बदल होईल. नातेवाईकांशी भेट होईल.

 

मिन

व्यवसायात चांगला लाभ होईल. आपल्या स्वप्नांची पुर्ती होईल. ज्या लोकांजवळ कधीकधी गप्पा गोष्टी होतात त्या लोकांच्या जवळ गप्पागोष्टी करण्यासाठी योग्य दिवस आहे. आज तुम्ही सकारात्मक असाल. ताण तणाव दूर होईल.

 

 

 

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.