३ फेब्रुवारी बुधवार, आज या राशीच्या व्यक्तींनी वाहने सांभाळून चालवावी, जाणून घ्या आजचे संपूर्ण रशिफळ !
मेष :- आज आपले बैधिक कार्य संपन्न होताना दिसत आहेत. आज शेर बाजार पासून दूर राहण्यास आपल्या ग्रहांची स्थिती सांगत आहे. जोखीम असलेल्या कामात हात टाकणे नुकसान कारक ठरवू शकते.आज सहलीला जाण्याचे योग होऊ शकतात.
उपाय :- श्री. गणेश्यांना 7 वेलची ओम गणं गणपतये नमः चे उच्चारण करत अर्पित करावी.
शुभ रंग :- हिरवा
शुभ अंक :- ९
वृषभ :- कुठे बाहेर फिरण्यासाठी गेले असता आज मौल्यवान वास्तू सांभाळण्याची आवश्यकता आहे. आज सामाजिक प्रतिष्टेत कमी येऊ शकते. एखाद्या व्यक्ती जवळ वाद-विवाद होऊ शकतात त्या पासून सावध रहा.
एखाद्या जुना शारीरिक विकार परत उद्भवू शकतो.घरात अतिथी येण्याची शक्यता आहे.
उपाय :- ओम गणं गणपतये नमः या मंत्राचा 2 जाप माळा कराव्या.
शुभ रंग:- हिरवा
शुभ अंक :- २
मिथुन :- आज मन आनंदाने प्रफुल्लित असणार आहे. आज कामानिमित्त प्रवास होऊ शकतो.उच्च व बौद्धिक स्वरूपात आज मानव सन्मान मिळू शकतो. प्रशासकीय व जमीन खरेदी करण्या संबंधित कामात आज सावधान राहण्याची आवश्यकta आहे.दुसऱ्यांच्या ममता हस्तक्षेप करण्याचे टाळावे.
उपाय :- दिवस शुभ करण्या करिता श्री.गणेश चालीसा चा पाठ करावा.
शुभ रंग :- निळा
शुभ अंक :- ३
कर्क :- आज आपल्या घरात अतिथीचें आगमन होऊ शकते. आजचा दिवस कोणतेही नवीन कार्य हाथी घेण्या करिता शुभ आहे. आज सुख समाचार मिळू शकतो. व्हाळारात उन्नती होऊ शकते. आज मोठ्या समसयेवार आपण विजय मिळवीणार आहात.
उपाय :- दुर्गा सप्त शती च अर्गला स्रोत्राचे पठण करावे.
शुभ रंग :- पांढरा
शुभ अंक :-४
सिंघ :- आज आपल्याला भेटवस्तू / उपहार मिळू शकतात.व्यापार व व्यवसाय आज ठीक व सामान्य स्वरूपाचा असनार आहे.आज धनलाभ होऊ शकतो.
जीवनसाथी सोबत आज संबंध अधिक माढू होऊ शकतात. गर्वाची भावना मनात आणू नका.
उपाय :- आजच्या दिवसाला शुभ व प्रभावी बनविन्या करिता दुर्गा सप्तसती चा तृतीय अध्ययचा पाठ करावा.
शुभ रंग :- नारंगी
शुभ अंक :- १
कन्या :- बेरोजगार व्यतिना आज रोजगार प्राप्त होऊ शकतो. व्यापारत अचानक नफा होण्याची शक्यता आहे.
नौकरी साठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीना आज नौकरी मिळू शकते.आज वैवाहिक जीवन सुखद असणार आहे. राजनैतिक व सामाजिक कार्यात आज विजय मिळू शकतो. कोणत्याही कार्यात घाई करणे टाळा
उपाय :- गणपती स्रोत्राचा पाठ करावा.
शुभ रंग :- हिरवा
शुभ अंक :- ९
तुला :- आज आपल्याला एक एक पाऊल सांभाळून टाकण्याची आवश्यकta आहे. आपल्या वाणीतून कोणाचे मन दुखावले जाऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे. कामात घाई केल्याने काम अपूर्ण राहू शकते. दिलेले धन आज परत मिळणार आहे. आळस सोडून आपले कार्य योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे.दुसऱ्यांची मदत करून आज मनात एक सुखद भावना असणार आहे.
उपाय :- गोड विळ्याच पान श्री. गणेशाणा अर्पित करावे.वयस्कर व महारोग असलेल्या व्यक्तींची सेवा आपल्या हातून आज झाली पाहिजे.
शुभ रंग :- जांभळा
शुभ अंक :- ७
वृश्चिक :- आज नवीन योजना तयार होऊ शकतात. आपल्या कार्यपद्धतीत चांगले बदल होऊ शकतात. आपल्या वडिलांचे स्वस्थ संबंधी काळजी जनवू शकते.
आपल्या वेळेचा योग्य तो वापर केला पाहिजे.आज क्षत्रू तुमच्या पासून पराजित होणार आहेत.
उपाय :- ओम बुम बुध्दाय नमः या मात्राचा १०८ वेळा जाप करावा. पक्ष्याना बाजरी खाण्यासाठी टाकावी.
शुभ रंग :- फिकट हिरवा /लेमन
शुभ अंक:- १
धनु :- आज देव दर्शन घडणार आहे. धार्मिक यात्रा देखील होऊ शकते. आज थांबलेले कार्य पुन्हा सुरु होऊन पूर्ण दवखील होतील. आज विचार पूर्वक पैसा खर्च केला गेला पाहिजे.व्यापारी वर्गाला लाभ होणार आहे.
उपाय :- विष्णू सहस्त्र नाम चा पाठ करावा.
शुभ रंग :- पिवळा
शुभ अंक :- ३
मकर :- आज कार्य स्थळी आपली प्रशंशा होऊ शकते असे आज आपले ग्रह सांगत आहेत. आपल्या संततीच्याअडती मुळे आज आपला आत्मविश्वास वाढणार आहे. आज घरातील वातावरण चिंताजनक व त्रासलेलं दिसून येणार आहे. आज आपण चोरी होण्या पासून सावध राहिले पाहिजे.क्षत्रू पासून सावध राहणे अवश्यक आहे.
उपाय:- नारायण कवच चा पाठ करावा. व वाहन सावधानीने चालवावे.
शुभ रंग :- निळा
शुभ अंक :- ४
कुंभ :- वरिष्ठ व्यतिची आज आपल्याला मदत होणार आहे. मतात प्रसंनतेचे वातावन राहील.आज आपण नियोजन केलेले कार्य वेळेवर पूर्ण होतील. संपत्ती विषयक कार्यत आज सावधान राहणे आवश्यक आहे. वाईट संगती मुळे होऊ शकते नुकसान. अविवाहित व्यक्ती साठी विवाह प्रस्ताव येऊ शकतो.
उपाय :- गणेश चालीसाचा पाठ करावा. गोड विळ्याचे पण श्री गणेशाणा अर्पित करावे.
शुभ रंग :- हिरवा
शुभ अंक :- २
मिन :- आज प्रवास केल्या मुळे शारीरिक थकवा जाणवणार आहे.परिवारात सहयोगाचे वातावरण असणार आहे.व्यापार व व्यवसायात आज लाभ हॉबर आहे. घरातील समस्या दूर होताना दिसत आहेत. आज बहीण भावंडा मध्ये मधुर संबंध निर्माण होताना दिसत आहेत.
उपाय :- तुळशीला विलायची टाकून जल अर्पित करावे. बुद्ध कवचाचा पाठ करावा
शुभ रंग :- पिवळा
शुभ अंक :- ३
टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे,धन्यवाद.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.