४ एप्रिल २०२१ रविवारी तूळ राशी साठी असणार आहे उत्तम दिवस व या राशीच्या व्यक्तींनी रहा क्षत्रू पासून सावधान !

राशी-भविष्य

४ एप्रिल २०२१ रविवारी तूळ राशी साठी असणार आहे उत्तम दिवस व या राशीच्या व्यक्तींनी रहा क्षत्रू पासून सावधान !

 

 

मेष :- या राशीचे व्यवसाय क्षेत्रातील व्यक्ती प्रवास करू शकता. वाहन चालवताना सावध राहण्याची आवश्यकता आहे. एखाद्या गरजू व्यक्तीची मदत आपल्याकडून होऊ शकते. सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होऊ शकता.

 

वृषभ :- वडिलोपार्जित संपत्ती संबंधित कार्य पूर्ण होतील. व्यवसायात प्रगती होणार आहे. एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जाण्याचे नियोजन होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्ती पासून सावध रहा. मातापित्यांच्या आशीर्वाद घ्या.

 

मिथुन :- या राशीच्या विद्यार्थी वर्गाला आनंदाची बातमी मिळणार आहे.संतती कडून आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्याची उत्तम साथ असणार आहे.करिअर संबंधी समस्या सुटतील. गुंतवणुकीची संधी मिळाल्यास एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

 

कर्क :- आज आपण व्यस्थ असणार आहात. आज जास्त काम असल्या मुळे शरीरावर याचा परिणाम होऊ शकतो. एखाद्या जुन्या मित्रां सोबत भेट होऊ शकते.रागावर नियंत्रण ठेवा.आर्थिक स्थिती सामान्य असणार आहे.वाईट सांगत व जुगार पासून दूर रहा. व्यवसाय पुढे नेण्याकरिता कर्ज घेऊ शकता.

 

सिंह :- या राशीचा युवावर्गाला आज यश प्राप्त होणार आहे.करिअरमध्ये पुढे जाणार आहात.दाम्पत्य जीवन अतिशय उत्तम असणार आहे.मित्रासोबत फिरायला जाण्याचे योग निर्माण होत आहेत.संतती संबंधित समस्या सुटतील. जमीन किंवा सोने इत्यादी मध्ये गुंतवणूक करू शकता.

 

 

कन्या :- धार्मिक कार्यात सहभागी होणार आहेत. हाथी खर्च करण्यापासून दूर रहा. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. शत्रुंपासून सावध राहा ते आपल्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. एखादे महत्वपूर्ण कार्य अपूर्ण राहिल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

 

तूळ :- आजचा दिवस उत्तम असणार आहे आपल्या समस्या दूर होणार आहेत एखाद्या मित्राच्या मदतीमुळे आपल्या कार्य देखील पूर्ण होणार आहेत नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदात जाणार आहे कार्यस्थळावर सहकारी मित्रांची मदत लागणार आहे. या राशीच्या युवांसाठी देखील आनंदाचा दिवस आहे.

 

वृश्चिक :- आज आपल्या मदतीमुळे एखाद्या व्यक्तीचे कार्य साध्य होऊ शकते. आपला मान सन्मान वाढणार आहे. गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ योग्य नाही.एखाद्या तणावाचा प्रभाव आपल्या कार्यावर पडू शकतो. व्यवसायाकरिता प्रवास करावा लागेल.स्वस्थ सामान्य असणार आहे.

 

धनु:-  आजचा दिवस चांगला असेल.सामाजिक कार्य पूर्ण कराल.आर्थिक स्थिती मजबूत राहील. युवांसाठी आजचा दिवस यश प्राप्त करून देण्याच्या असेल. व्यवसाय चांगला होईल. जवळच्या नातेवाईकांची भेट होईल.

 

मकर :- कोणाकडून तरी तुम्हाला नुकसान होईल. आर्थिक  स्थिती ठीक असेल. खूप मेहनत करून यश न मिळाल्याबद्दल तुम्हाला ताण तणाव येऊ शकतो. धनलाभ होईल. नातेवाईकांशी वादविवाद होऊ शकतो.

 

कुंभ :- आज तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. धनसंपत्ती चे नुकसान होऊ शकते. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. शत्रू शांत असतील. व्यहाराच्या  वेळी सावध राहा.यश मिळेल.

 

 

मिन :- आजचा दिवस अतिशय उत्तम असेल. दिनक्रम मध्ये बदल करू शकतात. परिवारिक जिम्मेदारी जास्त असेल. घरच्या समस्या सुटतील. व्यावसायिक स्थिती ठीक असेल. स्वास्थ संबंधी चिंतित राहू शकतात.

 

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.