५ एप्रिल २०२१ सोमवारी या ४ राशींवर असणार आहे महादेवांची कृपा,व या राशीच्या व्यक्तींनी रहा अनोळखी व्यक्ती पासून सावध !

राशी-भविष्य

५ एप्रिल २०२१ सोमवारी या ४ राशींवर असणार आहे महादेवांची कृपा,व या राशीच्या व्यक्तींनी रहा अनोळखी व्यक्ती पासून सावध !

 

 

मेष :- आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कर्जाची रक्कम परत मिळू शकते. आपले काम वेळेवर म्हणून होणार आहे. नवीन काम मिळू शकते. दिनचर्येत परिवर्तन आणू शकता नातेवाईकांसोबत भेट होऊ शकते अध्यात्मिक कार्यामध्ये मन लागणार आहे. वैवाहिक जीवन सुखद असणार आहे.

 

वृषभ :- एखादी विवाह होण्याची शक्यता आहे त्यामुळे सांभाळून बोलणे आवश्यक आहे. परिवारातील सदस्य ची प्रकृती  खराब होऊ शकते. नातेवाइकांकडून दुखत समाचार मिळू शकतो. व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींसाठी लाभदायी दिवस आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

 

 

मिथुन :- आज आपल्याला आनंदाची बातमी मिळू शकते. परिवारा देखत कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. मित्रांसोबत भेटू होऊ शकते. कार्यक्षेत्रात सहकारी व्यक्तींची मदतीमुळे आपले कार्य आपण वेळेवर पूर्ण करू शकाल. कर्जाची रक्कम परत मिळू शकते. जीवन साथीदाराला सरप्राईज देऊ शकता.

 

 

कर्क :- आजचा दिवस आनंदात व्यथित होणार आहे. आपल्या मनानुसार कार्य पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात आनंदाची बातमी मिळू शकते. अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाचे स्थळ येऊ शकते. परिवारातील वयस्कर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दानधर्माचे कार्य आपल्या हातून होणार आहे.  एखाद्या व्यक्ती जवळ मतभेद होऊ शकतो. अनावश्यक  गोष्टींचा तणाव घेऊ नका.

 

 

सिंह :- आपण धार्मिक यात्रेवर जाऊ शकता. जोखिमअसलेले  कार्य करणे टाळा. अनोळखी व्यक्ती पासून सावध राहा अन्यथा नुकसान होऊ शकते. सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांना एखाद्या विशेष शिक्षकाकडून मदत मिळू शकते.  आरोग्याची काळजी घ्या अन्यथा पोटाचे विकार होऊ शकतात.

 

 

कन्या :- आजचा दिवस  संघर्षमय असणार आहे. एखाद्या व्यक्ती जवळ वाद-विवाद होऊ शकतात. संपूर्ण दिवस एखादा समस्येत अडकलेले असू शकता. जीवन साथी दाराजवळ आपल्या मनातील काही गोष्टी शेअर करू शकता. अनोळखी व्यक्तीला समोर आपल्या गोपनीय गप्पा करू नये. बाहेर खान पान करणे टाळावे.

 

 

 

तूळ :- आज आपण संपूर्ण दिवस आनंदात असणार आहात. एखाद्या कर्ज व्यक्तीचे मज आपल्या हातून होऊ शकते.  प्रशासकीय कार्य पूर्ण होताना दिसत आहेत. जमीन किंवा घर या संबंधित आर्थिक गुंतवणूक  करू शकता. कामाचा दबाव असणार आहे. या राशीच्या विद्यार्थी वर्गाला मात्र खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला खर्चावर नियंत्रण आणण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

 

 

वृश्चिक :- आज आरोग्य संबंधित काळजी वाटू शकते.व्यवसाय संबंधित कार्यासाठी बाहेर गावी जावे लागू शकते.घरातील एखाद्या सदस्याची आपल्या हातून मदत होऊ शकते. आपल्याला शत्रुंपासून सावध करण्याची आवश्यकता आहे अन्यथा ते नुकसान करू शकतात. वाहन चालवताना सावध राहण्याची आवश्यकता आहे.नातेवाईकांसोबत भेट होऊ शकते. कुणालाही आज पैसे उधार देऊ नका.

 

धनु :- आज विवाहित दाम्पत्य यांसाठी समस्या उभ्या राहू शकतात. एखाद्या नातेवाईकांसोबत जुने मतभेद संपणार आहेत. वाढदिवसा शेत्र प्रगती होणार आहे. ऑफिस मध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आरोग्य उत्तम ठेवण्याकरिता आपल्याला आपल्या तीन अक्षरी मध्ये योग्य परिवर्तन करावे लागेल व्यायामाला अधिक प्राधान्य द्यावे लागेल.

 

 

 

मकर  :-आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला असेल. आज काहीतरी सामाजिक कार्य कराल. मान सन्मान वाढेल. गप्पागोष्टी च्या वेळी सावध राहा.  नव्या कामाने लाभ होईल. मित्रांची भेट होईल. कर्जाची रक्कम वापस मिळू शकते.

 

 

 

कुंभ :- कामाचा तान तनाव मुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. जोखीम असलेले काम करत असताना सावध राहा. विरोधी सक्रिय असतील. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा. विद्यार्थ्यांना लाभ होईल.

 

 

 

मिन :- आजचा दिवस उत्तम असेल. आर्थिक स्थिती ठीक असेल. नव्या कामामुळे तुम्हाला उत्तम लाभ होईल. शरीराची काळजी घ्यावी. परिवारातील वयस्कर व्यक्तींची प्रकृती ठीक नसू शकते. गोपनीय गोष्टी कोणालाही सांगू नका. धार्मिक यात्रा करू शकतात.

 

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

Leave a Reply

Your email address will not be published.