आजचा वार शनिवार वार म्हणजेच शनिदेवांचा वार तर चला बघूया आज शनिवार देवांची कृपा कोणत्या राशी च्या व्यक्तींवर जास्त आहे.
मेष :- जर आपण व्यापाराच्या क्षेत्रात असाल तर आज लाभ होणार आहे.आपल्या जीवन साठीची खूप मदत असणार आहे. शारीरिक थकवा आज तुम्हाला जाणवणार आहे.परिवारातील सदस्यांचा आरोग्याची काळजी जाणवू शकते.
तीळ दान केल्या ने होईल खूप लाभ होईल
शुभ अंक :- 2
शुभ रंग :- ब्राउन
वृषभ :- आजच्या दिवशी आपल्या वर लक्ष्मी मातेची कृपा असणार आहे. आज प्रबळ धनलाभ होण्याचे योग आहेत. जर कुठे नौकरी साठी अर्ज केला असले तर नौकरी प्राप्त होण्या ची शक्यता आहे. संतती संबंधित कामात आज प्रगती होऊ शकते. संतती कडून आज चांगली बातमी मिळणार आहे.
आजचा दिवस मंगलमय करण्या साठी अंघोळ करण्याच्या पाण्यात सरसो तेल 5 थेंब टाका.
शुभ अंक :- 5
शुभ रंग :- पांढरा (white)
मिथुन :- आज तुम्हाला स्वादिष्ट खाद्य पदार्थ खाण्यात येण्या चे योग आहेत. विध्यार्थी वर्गाला आज यश मिळणार आहे. व्यापार आज चांगला चालणार आहे आहे. मन अशांत राहू शकतो.
उपाय -शनी स्तोत्रचा पाठ करणे फायद्याचे ठरणार आहे.
आज मिठाचे सेवन टाळा.
शुभ अंक :- 3
शुभ रंग :- काळा
कर्क :- जर व्यापार क्षेत्रात असाल तर आज चा दिवस सामान्य पेक्षा चांगला जाणार आहे. आज शारीरिक समस्या उद्भवू शकतात. शक्य असेल तो पर्यंत वाद विवाद टाळा.परिवारत दुःखद बातमी मिळू शकते. क्षत्रू पासून सावध रहा.
उपाय – 11 वेळा हनुमान चालीसा चा पाठ करणे.
शुभ अंक:-9
शुभ रंग :– गुलाबी (pink)
सिंघ :- आज केलेले प्रयत्न सफल राहतील. मान सन्मान मिळेल. पारिवारिक सुख लाभण्याचे योग आहेत. शेजार्यांजवळ काही गोष्टी मुळे वाद विवाद होऊ शकतात
उपाय – गायीला उडदाची डाळ खाण्यासाठी घाला.
शुभ अंक :- 6
शुभ रंग :- फिकट हिरवा (light green )
कन्या :- आज आपल्या साठी वैवाहिक प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. सुख समाचार मिळू शकतात. व्यापार मध्ये आज आर्थिक दृष्ट्या लाभ होणार आहे. कोर्ट कचेरी च्या कार्यात सफलता मिळणार आहे.mitranchya मदतीने राहिलेली कामे पूर्ण होतील.
उपाय – ओम शन शनिषचाराय नमः चा जाप माळा करा.
शुभ अंक :-4
शुभ रंग :- निळा
तुला :- आज रोजगार मिळण्याचे योग आहेत. जर व्यवसाय करत असाल तर लाभ होईल.आज कामाच्या ठिकाणी तुमची स्तुती होईल.व्यापर मध्ये धन लाभ होऊ शकतो मात्र योग्य ते प्रयत्न केले गेले पाहिजेत.
उपाय -सुंदरकांड चा आज पाठ केला तर उत्तम
शुभ अंक :-2
शुभ रंग :-निळा
वृश्चिक :- आज गरज नसताना देखील आर्थिक खर्च वाढू शकतो. आज आरोग्यात उतारचढाव दिसून येतील. आज सांभाळून बोला वाद विवाद टाळा. वाईट संगती मुळे समस्या येऊ सकतात. सामाजिक कार्यात तुम्ही आज सक्रिय रहाल.
उपाय – शनी देवाची आराधना करा शनी देवाचा पौराणिक मंत्राचा जाप करा.
शुभ अंक :-8
शुभ रंग :- निळा
धनु :- पूर्वी असलेली शारेरिक समस्या परत येऊ शकते. काही विचारांमुळे आज बेचेनी जाणवेल. काम संबंधित केलेले प्रयत्नांना यश मिळणार आहे. आज तुमचे रहस्य एखाद्या व्यक्ती chya माध्यमातून बाहेर येऊ शकतात.
आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे.
उपाय – आज बजरंग बाण चा पाठ करावा.
शुभ अंक :- 1
शुभ रंग :- नारंगी
मकर :- आज मानसन्मानाची प्राप्ती होईल. आज जे कार्य हातात घ्याल ते पूर्ण होईल. आज मन प्रसन्न राहील. परिवारातील समस्यामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो.शरीराकडे लक्ष देण्याचं आवशकता आहे.
उपाय – ओम शन शनिषचाराय नमः चा जाप माळा करा.
शुभ अंक :-4
शुभ रंग:- तापकीरी
कुंभ :- आज मनोरंजन मोठ्याप्रमाणावर होणार आहे.
आज यश आणि प्रतिष्ठा प्राप्तीचे योग आहेत. विचार न केलेल्या कार्य हातात घेणे आज उचित नाही. परिवाराच्या सदस्यांसह यात्रा करण्याचे योग आहेत. आर्थिक स्थिती स्थिर राहील.
उपाय – भैरव मंदिरात दुध दान करणे. अपंग व्यक्ती ना गोड खाद्य पदार्थ खाऊ घाला.
शुभ अंक:-2
शुभ रंग :- गुलाबी
मिन :- आज तुमचे मन धार्मिक कार्यात लागणार आहे. आज व्यापारत लाभ होण्याचे योग आहेत.परिवारात विवाद होऊ शकतात. आज शरीराला जखम होऊ शकते.
आज खर्च वाढू शकतो. आवक कमी राहू शकते.
उपाय – हनुमान चालीसा चा पाठ करावा
शुभ अंक :-3
शुभ रंग :- जांभळा (purple)
-आजचे राशींफळ येथे समाप्त -श्री स्वामी समर्थ