चैत्र प्रतिपदा तोडगा महाराजांची सेवा,होईल आजारा पासून सुटका व मिळेल स्वामींचा आशीर्वाद !
श्री स्वामी समर्थ!
सेवेकरी कुटुंब परिवार
मित्रांनो प्रत्येक वेळी प्रमाणे आज देखील आम्ही घेऊन आलो आहोत स्वामीजींच्या सेवे वर आधारित एक तोडगा. ज्यामुळे आपल्याला खूप असेल लाभ होणार आहेत. हा तोडगा चैत्र प्रतिपदा तोडगा आहे. बऱ्याच व्यक्तींच्या जीवनात विविध संकटे येत असतात. व अशा वेळी कोणताही मार्ग दिसत नाही. काही व्यक्तींना आजार व शारेरिक समस्या येत असतात अशावेळी जेथे विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरू होते. याचा अर्थ विज्ञानाची मदत घेणे गरजेचे नाही असा नाही मात्र त्यासोबत अध्यात्माची देखील साथ असली पाहिजे.
हा हा उपाय केल्यामुळे आपल्याला असलेल्या जुने आजार देखील बरे होऊ शकतात मात्र आपल्याला स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवण्याची व तीव्र इच्छाशक्ती असण्याची आवश्यकता आहे. या वयाचे कित्येक असे उदाहरण आहे त्या त्यामध्ये आपल्याला समजते की बऱ्याच या भक्तांना या उपायामुळे खूप लाभ झालेला आहे. काही व्यक्तींच्या परिवाराला जण कुणाची नजर लागते त्या परिवारात कला होत असतात समस्येत असतात मात्र हा उपाय केल्यानंतर त्या सर्व समस्यांपासून मनुष्य सुटत असतो.
आपले आरोग्य उत्तम असते तर आपण इतर कार्यामध्ये आपण लक्ष केंद्रित करू शकू.व चहुबाजूने आपली प्रगती होण्यास सुरुवात होते. आरोग्य ही एकमेव संपदा या एका ओळी मागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. संपत्ती असूनही जर आपले आरोग्य उत्तम नसेल तर त्या संपत्तीचा काही फायदा नाही. आपण त्या संपत्तीचा उपभोगच घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे खालील दिलेल्या छत्रपती कोणता तोडगा मुळे आपली आजारांपासून सुटका होणार आहे व आपल्याला अनेक फायदे होणार आहेत.
चैत्र प्रतिपदा तोडगा :
चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरी भाविकांनी वडाच्या झाडाची ३.इंच मुळी व रंगारी हिरड्याचा तोडगा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे ११.माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा नंतर तो तोडगा पाठावर ठेऊन त्याची पोंचोपचार पूजा करावी व तोडगा एका लाल पिशवीत किंवा कपड्यात बांधून आपल्या घरच्या प्रवेश द्वाराच्या चौकटीच्या खिळ्यास टांगावे व तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तीचें आजार बाधा संकटे या पासून सावरक्षण मिळते
सेवेकरी कुटुंब परिवार
श्री स्वामी समर्थ!
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)