Home / धार्मिक / लाखो लोक धन्य झाले, शनिवारच्या दिवशी ही पूजा करून!

लाखो लोक धन्य झाले, शनिवारच्या दिवशी ही पूजा करून!

लाखो लोक धन्य झाले, शनिवारच्या दिवशी ही पूजा करून!

खूपच लोक अशे असतात ज्यांचे शनिवारी काही ना काही नुकसान होत असते. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही त्यांच्यावर काहींना काही समस्या येत असतात. जर आपल्या सोबत असे काही होत असेल तर आपल्याला शनिदेवाला शांत करण्यासाठी काही ना काही उपाय करून विशेष पूजा विधि द्वारे प्रसन्न करावे लागेल.

शनिवाराची पूजा विधी :-
-ब्राह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करून व स्वच्छ कपडे घालून पिंपळाच्या झाडाला पाणी टाकावे.

– लोखंडा पासून बनलेली शनिदेवाचे मूर्तीला पंचामृताने स्नान करावे.

– नंतर मूर्तीला तांदुळा पासून बनलेल्या चोवीस दलाच्या कमळावर प्रस्थापित करावी.

– यानंतर काळी तीळ, फळ, धुप, काळे वस्त्र, व तेल इत्यादी पासून पूजा करावी.

– पुजेनंतर शनिदेवाच्या या दहा नावांचे उच्चारण करायचे कोणस्थ, कृष्ण, पिप्पला, सौरि, यम, पिंगलो, रोद्रोतको, बभ्रु, मंद, शनैश्चर।

– पिंपळाच्या झाडाला सुती धाग्याने सात परिक्रमा करा.

– यानंतर शनी देवाचा मंत्र वाचत प्रार्थना करावी- शनैश्चर नमस्तुभ्यं नमस्ते त्वथ राहवे। केतवेअथ नमस्तुभ्यं सर्वशांतिप्रदो भव॥

शनिवारी हे काम चुकूनही करू नका:-
– जर तुम्हाला शनीदेवाची विशेष कृपा हवी असेल तर शनिवारी हे काम चुकूनही करू नका. जसे नखे, कापणे केस कापणे.

– ह्या दिवशी आपल्या ने जेवढे शक्य होईल तेवढे दान केले पाहिजे. आपण मंदिरा व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला अत्यावश्यक सामान दान करू शकतात.

– शनिदेव प्राण्यांवर खूप प्रेम करतात. शनिदेवांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्राण्यावर अत्याचार करू नका. सोबतच गाय, कुत्रा, बकरी इत्यादी पशुपक्ष्यांना पोळी खाऊ घातली पाहिजे.

– शनिवारी घरात लोखंडाच्या वास्तू घरात आणू नका. हे करने अशुभ ठरते.

वरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.