होळी २०२१- या होळीच्या पवित्र अग्नित टाका ही महत्वपूर्ण वस्तू या नंतर पहा चमत्कार पैसा,मान सन्मान सर्व काही..!श्री. स्वामी समर्थ! 

.
फाल्गुन महिन्याची सुरूवात होतास लोक होळीच्या तयारीला लागत असतात. हिंदू धर्माची मान्यता यांच्या आधारावर फाल्गुन महिन्यात कोणतेही शुभ कार्य कर्ण टाळले पाहिजे. जसे की मुहूर्त,मंगल कार्य,होम हवन इत्यादी. या महिन्यात भद्रकाली चा वेळ देऊ शकतो असे मानले जाते. भद्रकाली माता ही शनि देवाची बहिण आहे भोसुरे देवांची मुलगी आहे असे मानले जाते. यांचा स्वभाव देखील शनिमहाराजांचा प्रमाणेच कठोर मानला गेला आहे. म्हणून या कालावधीत शुभकार्य करणे टाळले पाहिजे असे मानले जाते.

 

होळीच्या सणा नंतर शुभ मुहूर्त सुरु होत असते. यावर्षी पंचांगानुसार 28 मार्चला होलिका दहनाचा योग आहे. या दिवशी पौर्णिमा ची तिथी आहे. व होळी जाहणाचे मुहूर्त आहे संध्याकाळी ६:३७ मी.पासून तर रात्री ८:५६ मी.पर्यंत असणार आहे.

 

आजच्या या लेखाद्वारे आज आम्ही आपल्याला काही उपाय सांगणार आहोत ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात बसले पासून सुरू असलेल्या समस्या सुटणार आहेत. होळी दहणाच्या वेळी हे उपाय अवश्य केले पाहिजे.

 

जर बऱ्याच वेळापासून आपल्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या व कष्ट येत असतील तर सहपरिवार होळीच्या पवित्र अग्निमध्ये शुद्ध तूप,लौंग, बताशे, कुंकू अर्पण करावे व होळीच्या ११ परिक्रमा करून नारळ होळीत टाकावे आपण पाहाल काहीच दिवसांमध्ये आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहेत.

 

या महिन्यात सर्वात जास्त प्रमाणात जादू टोणे केले जातात या महिन्यातच आपल्याला सावधान करण्याची आवश्यकता आहे. जर आपल्याला असे वाटत असेल तर कोणी टोणा तोडगा केलेला आहे तर होळी दहणाच्या दिवशी सकाळपासूनच आपल्या खिश्यात काळ्या कापलात काळी तीळ ठेवावी व रात्री पूजे नंतर ती तीळ होळीच्या पवित्र अग्नित टाकावी. य्या मुळे आपण टोणे तोडग्या पासून होणारे वाईट परिणाम टळतात.

 

जर आपल्याला व्यापार व व्यवसायात नुकसान होत असेल, आर्थिक समस्या खूप प्रमाणात असतील, घरात तणाव असेल तर आपण हा उपाय होऊ शकला पाहिजे होलिका दहन झाल्यानंतर तेथील तेथून पुढे राख आपल्या घरी घेऊन यावे.होळीतून आणलेल्या राखेला थोड्या मिठाबरोबर एखाद्या कापडात बांधून कार्यस्थळी ठेवावे.

 

हि राख घरात ठेवण्याकरता या राखेला तुळशीच्या मातीत मिश्रित करून घ्यावे व त्यासमोर रोज दिवा व अगरबत्ती लावा.या मुळे आपल्या वरील संकटे टळतील व घरात सुख समृद्धी नांदते.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.धन्यवाद -श्री स्वामी समर्थ !

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

 

 

Leave a comment

Your email address will not be published.