Home / धार्मिक / १४ एप्रिल स्वामींचा प्रकट दिवस करा आज हे महत्वपूर्ण काम स्वामींचा मिळेल आशीर्वाद!

१४ एप्रिल स्वामींचा प्रकट दिवस करा आज हे महत्वपूर्ण काम स्वामींचा मिळेल आशीर्वाद!

१४ एप्रिल स्वामींचा प्रकट दिवस करा आज हे महत्वपूर्ण काम स्वामींचा मिळेल आशीर्वाद!

 

 

मित्रांनो आज 14 एप्रिल म्हणजेच महाराजांचा प्रकट दिवस स्वामी समर्थ महाराज यांना दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार  मानले गेले आहे. मित्रांनो आपल्याला ठाऊकच असेल स्वामींची पंचमहाभूतांवर म्हणजेच अग्नी,वायू,हवा,आकाश व पाणी यांचा सत्ता करू शकणारे असे स्वामी. त्यांची महती सांगाल तेवढी कमी.

 

महाराजांनी कित्येक भक्तांना संकट मुक्त केले आहे व कित्येक अयोग्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना धडा शिकवून योग्य त्या मार्गावर आणले आहे असे आपण पाहिले असेल किंवा कथांमधून ऐकले असेल. जात पात धर्म पंथ या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन महाराजांनी समाजसेवेचे कार्य केले आहे व समाजाचा उद्धार केलेला आहे.

 

जेथे विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरू होतं असे महाराजांनी सर्व जनतेला पटवून दिले आहे.

 

14 एप्रिल हा स्वामींचा प्रकट दिवस मानला जातो. चैत्र शुद्ध तृतीया या दिवशी स्वामी अक्कलकोट येथे दाखल झाले होते. स्वामी समर्थांच्या यांच्या आधी श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती या  दोन रुपांनी श्री.दत्त प्रकट झाले होते.

 

आज 14 एप्रिल 2021 covid-19 या मारे भोले सर्व ठिकाणी वातावरण गंभीर झाले आहे. स्वामी समर्थ महाराजांची सेवा केंद्र देखील बंद आहेत. अक्कलकोट येथील मुख्य मंदिरात देखील प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. व अशा वेळेस बाहेर इतर ठिकाणी जाणे देखील योग्य नाही. मात्र हा महत्वपूर्ण प्रकट दिवस भक्तांनी आपल्या घरी आनंदाने साजरा केला पाहिजे.

 

आपापल्या घरी राहण्याचा पण महाराजांचे योग्य ती सेवा केली पाहिजे व त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखविले पाहिजे. मात्र लक्षात ठेवा ही नैवद्य सामान्य प्रकारचे नव्हे  या नैवैद्या मध्ये स्वामींचे प्रिय पदार्थांचा समावेश असला पाहिजे. ज्यामुळे स्वामी प्रसन्न  होतील व भक्तांना आशीर्वाद देतील व आपले मनोकामना पूर्ण करतील.

 

विशेष नाही वैद्य मध्ये आपण एखादा गोड पदार्थ करू शकता त्यामध्ये पुरणपोळीचा समावेश देखील करू शकता पुरणपोळी सोबत दूध दही ताक किंवा खीर या साखरे पदार्थ करू शकता.त्या सोबतच इतर खाद्य पदार्थ भजी,पापड इत्यादी. प्रत्येकाने आपापल्या स्थितीनुसार नैवद्य द्यावे. पुरणपोळी नाही करू शकला तर साधी भाजी पोळी व एखादा गोड शिरा हे देखील नैवेद्य म्हणून करू शकता.

 

परिस्थिती अधिकच वाईट असली तर साधी पोळी भाजी व काही प्रमाणात दूध घेऊन त्यात साखर टाकून देखील आपण नैवेद्य देऊ शकता. यावर ठिकाणी सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वामी व श्रद्धा असणे. पूर्ण मनाने कोणतेही नैवेद्य स्वामींना प्रियचं राहते. फक्त आपल्या कार्यातून मनुष्यसेवा व्हावी याच आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडून कोणाची मदत होईल असा प्रयत्न केला पाहिजे.असे भक्त स्वामींना आवडतात. ह्या प्रकारचे नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामींना पूर्ण श्रद्धा नमन करा व यानंतर आपण अन्नग्रहण करू शकतो.

 

मित्रांनो अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्याकरिता आमच्या पेज ला फॉलो करा वर लाईक करा. यामुळे आम्हाला या प्रकारचे लेख तयार करण्याकरता प्रोत्साहन मिळते.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)