Home / News / २ मार्च मंगळवारी जाणून घ्या कोणी राहावे वाद विवादा पासून सावध, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

२ मार्च मंगळवारी जाणून घ्या कोणी राहावे वाद विवादा पासून सावध, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

२ मार्च मंगळवारी जाणून घ्या कोणी राहावे वाद विवादा पासून सावध, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

 

मेष :- आज आपल्यात आत्मविश्वास दिसून येणार आहे.या राशीच्या विद्यार्थ्यांना नियोजन करण्याची आवश्यकता आहे तेव्हाच यश मिळेल. कार्य क्षेत्रात आज आपण वाढू शकते मात्र योग्य ते प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.श्रीगणेशांना लाडूचा प्रसाद चढवावा जीवनात आनंदाचे क्षण निर्माण होतील.

 

वृषभ :- आज आपल्या संबंधांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या कार्यात व परिवारातील सदस्यांना योग्य तो वेळ दिला गेला पाहिजे.कार्यक्षेत्रात आपले वरिष्ठ अधिकारी आपल्याला व्यस्त ठेवू शकतात.व्यापार आज व्यवसायात आज प्रगती होणार आहे. आज आपण मोठे निर्णय घेऊ शकतात.

 

मिथुन :- आपण केलेल्या प्रत्येक कामात यश ल

मिळाल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे.महत्त्वाच्या कार्यात एकाग्रता कमी असल्यामुळे निष्फळ होऊ शकतात.दिवसाची सुरुवात समस्यांनी सुरू होईल व संध्याकाळपर्यंत परिस्थिती अनुकूल होईल.प्रेम संबंध साधण्यात यश मिळणार आहे.

 

कर्क :- आज भाग्याची साथ कमी असणार आहे त्यामुळे समस्या उद्भवू शकतात.इतरांना आपल्या वैयक्तिक गोष्टी सांगण्याचे टाळा.आर्थिक दृष्ट्या आज उतार-चढाव राहतील. विद्यार्थी दशेतील व्यक्तींना आज आनंदाची बातमी मिळणार आहे.गाईला पोळी खाऊ घातल्याने समस्यांमधून सुटका होईल.

 

सिंह :- व्यापारी व्यक्तींसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे.नोकरदार वर्गाची देखील आवक वाढणार आहे.आज आपल्या मनात विविध प्रकारचे विचारून येऊ शकतात मात्र सकारात्मक राहण्याची आवश्यकता आहे.विश्वास व्यक्ती कडून योग्य ती मदत मिळणार.नियोजित केलेले कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

 

कन्या :- आज अनोळखी व्यक्ती पासून अचानक लाभ होऊ शकतो. आज आपला राग येऊ शकतो मात्र रागावर नियंत्रण ठेवण्याची अधिक आवश्यकता आहे. आपण सर्व पारिवारिक घेतलेले कर्ज फेडण्यातली यशस्वी राहाल. नोकरी व व्यापारात उन्नती होणार आहे. आपल्या संतती पासूनच चांगली बातमी मिळणार आहे.

 

 

तूळ :- आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. आर्थिक बाबतीत प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावे.जीवन साथीदाराने दिलेला सल्ला फायदेशीर ठरू शकतो.सहकारी कार्यकर्ता जवळ वाद-विवाद होऊ शकतात.आई वडिलांचा आशिर्वाद की ज्यामुळे आपले सर्वांसोबत चे संबंध सुधारतील.

 

वृश्चिक :- आज आपण जमीन मालमत्ता घेण्यास संबंधित विचार करू शकतात.व्यापारात लाभ होण्याचे योग आहेत.आज आपल्याला कमी मेहनत असते हे जास्त फळ मिळणार आहे.सोबत काम करणारा व्यक्ती आपल्या करिअर संबंधी त्याला मदत करू शकतो.कार्यस्थळावर आपल्यासाठी अनुकूल परिस्थिती असणार आहे.

 

धनु :- आज आपण सहली व प्रवासावर पैशेखर्च कारण्याचे ठरवाल मात्र असे केल्यास आपल्याला नंतर पश्चाताप होऊ शकतो.आज चहू बाजूनी प्रसन्नतेचे वातावरण असणार आहे.जीवन साथीदारा जवळ असलेले वाद विवाद आपल्याला मानसिक थकवा देऊ शकतात.प्रेमी कडून भेट वस्तू मिळू शकते.

 

मकर :- कार्यक्षेत्रात अधिक काम आल्यामुळे आपला तणाव वाढू शकतो. संतती सोबत वेळ घालवल्याने आपलयाला प्रसन्न वाटणार आहे.मालमत्ता व जमीन संबंधी चांगला सौदा मिळू शकतो.अनोळखी व्यक्ती सोबत वाद होऊ शकतो.कोणतेही कार्य घाई घाईत करणे टाळा. माँ दुर्गा ना लाल चुनार चढविल्याने, सर्व दुःखातून सुटका होणार आहे.

 

कुंभ :- वाद विवादात वेळ वाया घालवाने टाळा. आज आपण विरोधी पक्षावर मात कराल. कोणतेही कार्य करण्या आधी परिवारातील सदस्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.विचार न करता कोणतेही काम मारू नका.संतती कडून चांगली बातमी मिळू शकते.व्यवसायात आज लाभ होणार आहे.आई वडिलांचा आशीर्वाद घेणे गरजेचे आहे.

 

मिन :- धार्मिक कार्यात आपली रुची वाढणार आहे. मन पूर्वक मेहनत घेतल्याने योग्य ते फळ प्राप्त होणार आहे.पारिवारिक चाळीरिताना वगळून चालणार नाही.कार्य स्थळी मान सन्मान मिळणार आहे.संबंध मध्ये मनोमणी होऊ शकते मात्र काही वेळाने सर्व ठीक होणार आहे.व्यवसायात संदर्भात आपण प्रवास करू शकतात.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.